Dictionaries | References द दुवा Script: Devanagari See also: दुआ , दुव्वा Meaning Related Words दुवा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A benediction, an invocation of blessing. दुवा मागणें with स or ला of o. To invoke blessing upon.A double link or member of certain ornaments in the form of the letter ∞. 2 The deuce in cards or dice. दुवा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A double link or member of certain ornaments. m A benediction, an invocation of blessing. To invoke blessing upon. दुवा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun ज्या अनेक कड्या एकमेकात अडकवून साखळी करतात त्यापैकी प्रत्येक कडी Ex. दुवा उचकटून साखळी तोडली. MERO STUFF OBJECT:धातू ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:bdजिनज्रिनि आसान gujકડી hinकड़ी kanಕೊಂಡಿ kasدَروازٕ کوٚر malചങ്ങല കണ്ണി nepमुन्द्रो oriକଡ଼ି sanअर्गला tamவளையம் telతాడు urdکڑی , کنڈی noun दोन गोष्टींना जोडणारे माध्यम Ex. सार्वत्रिक मेळभाषा हा दोन भाषांना जोडणारा दुवा आहे. ONTOLOGY:अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:kasہانکَل , واٹھ sanयोजकः noun एखाद्याचे कल्याण किंवा मंगल व्हावे यासाठी ईश्वराजवळ केलेली प्रार्थना Ex. त्याने पुरग्रस्तांसाठी केलेली दुवा पाहून सगळे गहिवरले. ONTOLOGY:शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:दुआWordnet:gujદુવા sanआशीः See : आशीर्वाद दुवा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. आशीर्वाद ; ईश्वराने एखाद्याचे बरे करावे या बद्दलचे अभीष्टचिंतन ; ईश्वराजवळ केलेली प्रार्थना . प्रत्यक्ष दिवस की फळ आपले स्त्रीस भक्षावयास देणे . - भाब ५२ . जर वजीर कबूल करितील तर दुनिया आपल्यास दुआ देईल . - रा ६ . ६२१ . [ अर . दुआ ] पु. १ ज्या अनेक कड्या एकमेकांत अडकवून सांखळी करितात त्यांपैकी प्रत्येक कडी . २ पत्त्यांतील , फाशांतील दोन ठिपक्यांचे चिन्ह . दुवाई - स्त्री . भेद [ सं . दु . फा . सिं . दुओ ] पु. १ ज्या अनेक कड्या एकमेकांत अडकवून सांखळी करितात त्यांपैकी प्रत्येक कडी . २ पत्त्यांतील , फाशांतील दोन ठिपक्यांचे चिन्ह . दुवाई - स्त्री . भेद [ सं . दु . फा . सिं . दुओ ] पु. आशीर्वाद ; ईश्वराने एखाद्याचे बरे करावे या बद्दलचे अभीष्टचिंतन ; ईश्वराजवळ केलेली प्रार्थना . प्रत्यक्ष दिवस की फळ आपले स्त्रीस भक्षावयास देणे . - भाब ५२ . जर वजीर कबूल करितील तर दुनिया आपल्यास दुआ देईल . - रा ६ . ६२१ . [ अर . दुआ ]०गीर द्वागीर - वि . हितेच्छु ; शुभचिंतक ; निष्ठावंत . आम्ही हज्रतीचे दुवागीर - चित्रगुप्त ४६ . तुम्ही बादशाहीचे दुवागीर . - पाब ९ . ऐसेच गरघडी खत किताबत पाठवून फकिराचे खबर घेत असले पाहिजे , आम्ही द्वागीर असो . - ब्रप ३०७ . [ फा . ] दुवागो - पु . ( कोर्टातील अर्जात रूढ ) अर्जदार ; अर्ज , विनंती करणारा . [ फा . दुआगो ]०गीर द्वागीर - वि . हितेच्छु ; शुभचिंतक ; निष्ठावंत . आम्ही हज्रतीचे दुवागीर - चित्रगुप्त ४६ . तुम्ही बादशाहीचे दुवागीर . - पाब ९ . ऐसेच गरघडी खत किताबत पाठवून फकिराचे खबर घेत असले पाहिजे , आम्ही द्वागीर असो . - ब्रप ३०७ . [ फा . ] दुवागो - पु . ( कोर्टातील अर्जात रूढ ) अर्जदार ; अर्ज , विनंती करणारा . [ फा . दुआगो ] Related Words दुवा दुआ दुवा करणे गरीबाचा दुवा, श्रीमंताला हवा आशीः દુવા बकरीकी मां कबतक दुवा मंगेगी دُعا പ്രാർത്ഥന دعا کرنا প্রার্থণা করা ପ୍ରାର୍ଥନା પ્રાર્થના કરવી ਦੁਆ ਕਰਨਾ दुआ करना பிரார்த்தனை செய் ప్రార్థించు പ്രാർത്ഥിക്കുക প্রার্থনা मागणें करप ಪ್ರಾರ್ಥಿಸು आरज गाब fuse link false link first link link fuse linking-pin concept link insulator link shoe magnetic link main link isolating link kinematic link last link cross link chain link unsought link vibrating link significant link radio link sought link प्रार्थना missing link u link forward linkage link relative connecting link दुआ करणे neutral link backward linkage gap junction of cells dragline chain -relative nexus जानोसें चांगल्या कृत्यांना आशीर्वाद मिळतात link लहडणे उपरदुवा उपरपंजा उपरपगडा उपरपव सूफीवाद फतेहपूर सिक्री आशीर्वचन connecting cell (heterocyst) किडे (कीड) मुंगी खाई, तर तारूं सलामत जाई लिंक आशीर्वाद घुणा तृप्त धन्य कमाई लग कडी अस्थि उजू bond बद હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP