Dictionaries | References ब बकरीकी मां कबतक दुवा मंगेगी Script: Devanagari Meaning Related Words बकरीकी मां कबतक दुवा मंगेगी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ( हिं.) बकरी हें मानवी प्राण्याचें खाद्य. ती बकरी आज ना उद्यां केव्हांतरी खाण्यासाठीं मारली जाणारच. तिनें कुणाचाहि नि कितीहि आशिर्वाद मागितला तरी तिच्या कपाळचा मृत्युलेख चुकत नाहीं. दैवापुढें प्रत्येकाला हात टेंकावे लागतात, विधीलिखित चुकवूं म्हटल्यानें चुकत नाहीं. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP