|
पु. तिफाशी सोंगट्यांच्या खेळांत मेलेली सोंगटी लागण्यापुरेशा दानावर उरणारें दान . उ० पवबारांमधील पव किंवा पगडा , दसदोबारामधील दोन किंवा दुवा , पंधरा , सोळा किंवा सतरामधील पंजा म्हणजे पांच , किंवा सहा इत्यादि ; दुवा , पगडा , पव , पंजा हीं खेळांतील दोन , एक , एक , पांच हीं दानें आहेत .
|