Dictionaries | References

दावा

   
Script: Devanagari

दावा     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  सम्पत्ति अथवा अधिकार की रक्षा या प्राप्ति के लिए चलाया हुआ मुक़दमा   Ex. बिड़ला ने प्रियंवदा की वसीयत के विरुद्ध दावा किया है ।
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
bdदाबि खालामनाय
kanಹಕ್ಕು ಕೋರಿಕೆ ದಾವೆ
malഅവകാശവാദം
mniꯀꯦꯁ꯭ꯁꯣꯛꯅꯕ
nepदाबी
tamபுகார்
telదావా
noun  किसी बात को कहने में वह साहस जो उसकी सच्चाई के निश्चय से उत्पन्न होता है   Ex. मैं यह दावे के साथ कह सकता हूँ कि इसमें मिलावट है ।
ONTOLOGY:
गुण (Quality)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
bdदाबिनाय
kasدعوا
malഉറപ്പായിട്ടും
marठासून सांगणे
nepदाबी
noun  किसी वस्तु पर अधिकार प्रकट करने का कार्य   Ex. लड़कियाँ भी अपने पिता की सम्पत्ति पर दावा कर सकती हैं ।
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
क्लेम
Wordnet:
asmদাবী
bdदाबि खालामना
kanಹಕ್ಕು ಕೇಳಿಕೆ
nepदाबी
oriଦାବି
panਦਾਵਾ
sanअधिकरणम्
telదావా
urdدعویٰٰ , استحقاق
noun  दृढ़तापूर्वक कथन   Ex. आपका राम के बारे में यह दावा उचित नहीं है ।
ONTOLOGY:
संप्रेषण (Communication)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
bdनारसिननाय
benদাবি
malഉറപ്പിച്ച് പറയൽ
mniꯆꯨꯝꯃꯤ꯭ꯍꯥꯏꯔꯤꯕ꯭ꯋꯥꯐꯝ
telఆరోపణ
urdدعویٰ
See : क़ब्ज़ा, दावानल, अधिकार

दावा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Enmity, opposition, contrariety: also spite or grudge. 2 A right or a just claim. 3 In law. A suit or an action. दावा उगविणें or घेणें with वर of o. To wreak one's vengeance upon; to take one's revenge. दावा गाणें or सांगणें with वर of o. To mutter threats of vengeance against. दावा तोडणें To settle claims. दावा धरणें g. of o. To conceive or to hold a spite against. दावा रद्द करणें To nonsuit. दावा साधणें To accomplish one's grudge against: also to carry one's suit against. Ex. म्हणे तुकयानें साधिला दावा ॥ न्याय सांगावा कवणासीं ॥.

दावा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Enmity, opposition; also spite or grudge. A just claim. A suit or an action.
दावा उगविणें,- घेंणें   with वर To wreak one's vengeance upon.
दावा तोडणें   Settle claims.
दावा धरणें   Conceive a spite against.
दावा साधणें   Accomplish one's grudge against.

दावा     

ना.  द्वेष , मत्सर , वैर , शत्रुत्व ;
ना.  कज्जा , खटला , तंटा , भांडण ;
ना.  कैफियत , फिर्याद ( हक्क सांगणारी ), मागणी .

दावा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  न्याय मिळवण्याकरता, हक्क प्रस्थापित करण्याकरता दिवाणी कोर्टात चालवलेला खटला   Ex. प्रियंवदेच्या मृत्यूपत्राविरूद्ध बिडलाने कोर्टात दावा लावला.
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
bdदाबि खालामनाय
kanಹಕ್ಕು ಕೋರಿಕೆ ದಾವೆ
malഅവകാശവാദം
mniꯀꯦꯁ꯭ꯁꯣꯛꯅꯕ
nepदाबी
tamபுகார்
telదావా
noun  एखाद्या गोष्टीवर अधिकार सांगण्याचा व्यापार   Ex. मुलीसुद्धा आपल्या वडलांच्या संपत्तीवर दावा सांगू शकतात.
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmদাবী
bdदाबि खालामना
hinदावा
kanಹಕ್ಕು ಕೇಳಿಕೆ
nepदाबी
oriଦାବି
panਦਾਵਾ
sanअधिकरणम्
telదావా
urdدعویٰٰ , استحقاق
noun  ठामपणे सांगणे   Ex. स्विस वेज्ञानिक पॅरासेल्सस ह्यांनी लोहचुंबकात रोगनिवारक गुण असल्याचा दावा केला.
ONTOLOGY:
संप्रेषण (Communication)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
bdनारसिननाय
benদাবি
malഉറപ്പിച്ച് പറയൽ
mniꯆꯨꯝꯃꯤ꯭ꯍꯥꯏꯔꯤꯕ꯭ꯋꯥꯐꯝ
telఆరోపణ
urdدعویٰ
See : वैर, खटला

दावा     

 पु. 
  1. द्वेष ; वैर ; मत्सर ; शत्रुत्व . कळी करि सुनिर्मळी परम उग्र दावा नळी । - केका २१ . आमरण पांडवासी माजा निर्विग्न चालिला दावा । - मोगदा ९ . १५ .
  2. भांडणतंटा ; कज्जा .
  3. ( एखाद्या वस्तूवरील ) मालकी ; न्याय्य अधिकार , हक्क . हे घर म्यां तुला दिले , याजवर माझा दावा राहिला नाही .
  4. ( कायदा ) न्याय मिळविण्याकरितां , हक्क प्रस्थापित करण्याकरितां दिवाणी कोर्टात चालविलेला खटला , कज्जा , फिर्याद ; ( इं . ) प्लेंट .
  5. दुसर्‍याच्या विरोधामुळे ( एखाद्या पदार्थावर ) स्वत्त्व प्रतिपादन करण्याचा व्यापार . तो अलीकडे या गांवावर दावा सांगतो .
  6. मागणी . राजे आपले इमान राखून ऐवज अदा करितील तरी व्याजाचा दावा करणार नाही . - पया ४०० .
  7. हल्ला ; बळकट झाले म्हणजे ... दावे दरवडे करावे . - मराआ २२ .
  8. सापाचा डंख . सर्प बारा वर्षे दावा राखितो . [ अर . दआवा ; गु . दावो ] ( वाप्र . )

 पु. ( सोनारी .) मासोळीचा ठसा . ( इं . डाय )
०उगवणे, घेणे    ( एखाद्याने केलेल्या अपकारांचा ) सूड उगविणे ; ( एखाद्याने ) केलेल्या अपकारांचे उट्टे काढणे .
०गाणे, सांगणे   (एखाद्यावर) सूड उगविण्याबद्दल धमकी देणे .
०तोडणे   कज्जा मिटविणे ; ( हक्कासंबंधी भांडणाचा ) निकाल लावणे .
०धरणे   द्वेष करणे ; मत्सरबुद्धि बाळगणे ; डाव , दांत धरणे .
०रद्द   - फिर्याद गुदरणे .
करणे   - फिर्याद गुदरणे .
०साधणे   
  1. यशस्वी रीतीने सूड उगवून घेणे .
  2. फिर्याद जिंकणे . म्हणे तुकयाने साधिला दावा । न्याय सांगावा कवणासी ।

उभा दावा   कट्टे वैर ; हाडवैर . सामाशब्द -
०दरफडा  पु. आरडाओरड करुन धमकावणे ; दपटशा देणे ; खडसावणे ; चरफडाट ; दंडेलीचे , उर्मटपणाचे बोलणे . ( क्रि० करणे ; मांडणे ; कर्माची षष्ठी योजतांना गाणे ह्या धातूचा प्रयोग ). [ दावा + दरफडणे ]
०द्वेष  पु. मत्सर ; वैर ; ( सामा . ) मत्सर ; द्वेषबुद्धि . ( क्रि० होणे ; करणे ) [ दावा + द्वेष ]
०हेवा  पु. मत्सर व द्वेष . ( प्र . ) हेवादावा . [ दावा + हेवा ]
दावेकरी, ०खोर, ०दार वि .  
  1. मत्सर , द्वेष , शत्रुत्व करणारा ; वैरी . चहूं पादशहाचे आपण दावेदार . - सभासद ४५ . पति नव्हे हा दावेकरी । पूर्वील जन्मांतर साधिले ।
  2. ( एखाद्याजवळ आपल्या ) हक्काची मागणी करणारा ; हक्क सांगणारा ; हक्कदार .
  3. धनको .
  4. पूर्वीच्या काळी फिर्यादीने गावपंचायती पुढे फिर्याद केली व पंचायतीने जर त्याचे भांडण मिटविले नाही व त्या फिर्यादीस सरकारांत अपील करण्याची ताकद नसली तर तो शेजारच्या गांवी जाऊन राही व तेथून स्वतःच्या गांवांत लुटालूट करीत असे , तशा प्रकारचा ( मनुष्य ). [ फा . दआवा - दार ] 

दावेदादी वि .   द्वेष , मत्सर करणारा ; वैरी . [ दावेदार ]
दावेदुश्मन , दावेदुस्मान  पु . शत्रु ; वैरी ; मत्सर , दावा करणारा .

Related Words

दावा करणे   दावा करना   दावा   उभा दावा   खोटा दावा   माफीचा दावा   दावा साधणें   जावा जावा, उभा दावा   दावा पदरीं पडणें   गांव निसबत दावा, आणि खुद निसबत अदावत   काम सरकार निसबत, दावा खुद निसबत   अरजी दावा   अरज़ी दावा   अर्जी दावा   अर्ज़ी दावा   श्रुती   دعوا کَرُن   दावो करप   ಹೇಳಿಕೊಳ್ಳು   നൃത്തം വയ്ക്കുക   दावा उगवणें   दावा गाणें   दावा तोडणें   दावा धरणें   दावा लावणें   दुस्मान दावा   मुका दावा   झूठा दावा   lawsuit   accusal   શ્રુતિ   सख्ख्या जावा, उभा दावा   claim   दाबि खालामना   हेवा दावा, नकटी गेली चांगदेवा   जावा जावा आणि उभा दावा   भाऊ सख्खा आणि दावा पक्का   भावांचा दावा आणि बायांची वांटणी   मशिदींतील दिवा, उभा केला दावा   ಹಕ್ಕು ಕೇಳಿಕೆ   forest fire   बाप मेला आणि भावानें दावा केला   जावा तेथें दावा, सवती तेथें हेवा   ਲੰਬ   श्रुतिः   دعوا   अधिकरणम्   দাবি   দাবী   শ্রুতি   କର୍ଣ୍ଣ   ਦਾਵਾ   દાવો   दाबी   दावो   അവകാശം   suit   accusation   causa   ଦାବି   உரிமை   దావా   कर्ण   gaining control   case   enmity   hostility   ill-will   cause   seizure   capture   fraudulent claim   good claim   herediatary claim   claim of ownership   prior claim   abatement of suit   further claim   enforcement of claim   financial claim   foreclosure suit   honest claim   inadmissible claim   bogus claim   loss claim   maintain a suit   maintenance suit   distinct claim   damage claim   claim accrued   claim bond   claim for cognizance   claim for compensation   claim in suit   claim lorm   claim of right   claims inspector   claims section   unjust claim   short weight claim   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP