Dictionaries | References

तानी

   
Script: Devanagari
See also:  ताण , तान , ताना

तानी

 वि.  १ आईच्या अंगावर दूध पिणारा ; ( विरु . ) तान्हा पहा . २ लहान . कां जे कृष्णजननीसि नाही । ताने थोर निवडुं । - रास ३ . ६०३ . ३ नुकतीच व्यालेली ( गाय , म्हैस ). [ सं . तनु = बारीक ? ]
०गाभणे   गाभास जाणे अक्रि . एक वासरुं , पारडूं इ० अंगावर दूध पिते असताना गाभण होणारी ; लवकर लवकर गाभण होणारी ; दर वर्षी विणारी ( गाय , म्हैस इ० ). २ पहिले मूल अगदीच तान्हे असताना सहा सहा महिन्यांची गरोदर राहणारी ( स्त्री ). [ तानगाभणे ]
०वट   ताना - वि . ( राजा .) तान्हवट , तान्हा . पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP