Dictionaries | References

ताण

   
Script: Devanagari
See also:  तान , ताना , तानी

ताण     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  ताण येवपाची कृती वा भावना   Ex. चड ताणाक लागून हो राजू तुटलो
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
वजन भार
Wordnet:
asmটনা
bdबोसोनाय
benটানাই
gujતણાવ
hinतनाव
kanಎಳೆತ
kasتَناو
malവലിക്കല്‍
nepतनाइ
panਖਿੱਚ
sanआततिः
tamஇறுக்க
telబిగువు
urdتناؤ , تان , ٹان
noun  जातूंत विकृताय वाडटा अशी भंय, चिंता, बी हांकां लागून मेंदवाच्यो शिरो ताणपाची क्रिया.   Ex. मानसीक तणावाक लागून तो बरो ना जालो
ONTOLOGY:
कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
SYNONYM:
पेझ
Wordnet:
asmঅশান্তি
bdउसाव
benচাপ
gujતણાવ
hinतनाव
kanಉದ್ವೇಗ
kasتَناو
malപിരിമുറുക്കം
marताण
mniꯀꯣꯛ꯭ꯁꯥꯕ
panਤਨਾਉ
sanआतति
tamமனஇறுக்கம்
telఒత్తిడి
urdتناؤ , کھنچاؤ , شدت جوش , بےچینی , کشاکش , ذہنی دباؤ , ٹینشن
noun  ताणपाची क्रिया वा भाव   Ex. चड ताण दिल्ल्यान रबर तुटलो
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
ओडणी
Wordnet:
bdबोनाय
hinतानना
malവലിക്കല്
nepतनाइ
oriଟାଣିବା
tamஇழுத்தல்
telలాగడం
urdتاننا , کھینچنا , تان , کھینچ
See : दाब, वजें

ताण     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To discharge a fit of passion upon. ताण देणें To prolong the time of. ताणें ताणें With furious, vehement, or lively action. v जा, उठ, मार, उड.

ताण     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  The state of being stretched Fig. A strain, tension, as on the mind A rage
n m  Vigourous exertion wearied state. Pressure.
 f  Outdoing excelling.
  The season; the critical moment.
ताण देणें   To prolong the time of,
ताणें ताणें   With furious, lively action

ताण     

ना.  ताठपणा ( ताणल्यामुळे येणारा );
ना.  अविरत श्रम , सततोद्योग ;
ना.  ग्लानी , थकवा , शीण .

ताण     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  काळजी किंवा भीतीमुळे मनावर येणारे दडपण   Ex. मानसिक ताण वाढल्याने त्याला मानसोपचारतज्ज्ञाकडे नेले./ ह्या कमाचे मला फार टेंशन आहे.
ONTOLOGY:
कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
SYNONYM:
तणाव ताणतणाव टेंशन टेन्शन
Wordnet:
asmঅশান্তি
bdउसाव
benচাপ
gujતણાવ
hinतनाव
kanಉದ್ವೇಗ
kasتَناو
kokताण
malപിരിമുറുക്കം
mniꯀꯣꯛ꯭ꯁꯥꯕ
panਤਨਾਉ
sanआतति
tamமனஇறுக்கம்
telఒత్తిడి
urdتناؤ , کھنچاؤ , شدت جوش , بےچینی , کشاکش , ذہنی دباؤ , ٹینشن
noun  दोर, वस्त्र इत्यादिकास ओढल्यामुळे येणारा ताठपणा   Ex. कपड्यावर जास्त ताण पडल्यामुळे तो फाटला.
ONTOLOGY:
भौतिक अवस्था (physical State)अवस्था (State)संज्ञा (Noun)
noun  ओढले वा खेचले जाण्याची क्रिया   Ex. माझ्या पायात ताण आला आहे.
HYPONYMY:
ताण
ONTOLOGY:
अवस्था (State)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmটানি ধৰা
bdबोदोंनाय
benটান ধরা
hinखिंचाव
kanಎಳೆತ
kasچار
mniꯆꯤꯡꯁꯤꯟꯕꯒꯤ꯭ꯐꯤꯕꯝ
nepखिंचाव
oriସଙ୍କୁଚନ
panਖਿਚਾਅ
sanआततिः
urdکھینچاؤ , کھینچاوٹ
noun  ताणण्याची क्रिया   Ex. खूप ताण दिल्यामुळे हा दोरखंड तुटला.
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
ताणणे
Wordnet:
asmটনা
bdबोसोनाय
benটানাই
gujતણાવ
hinतनाव
kanಎಳೆತ
kasتَناو
kokताण
malവലിക്കല്‍
nepतनाइ
panਖਿੱਚ
sanआततिः
tamஇறுக்க
telబిగువు
urdتناؤ , تان , ٹان

ताण     

 पु. ( कुस्ती ) एक डाव . प्रतिपक्ष्यांचा एखादा अवयव पकडुन तो खुफ ताणणें . - के २९ . ५१ . १९३८ .
 स्त्री. सरशी ; चढाई ; वरचढपणा . ( क्रि० होणे ; करणे ). इंग्रजांच्यावर मराठ्यांची ताण झाली . - इंप १३५ . [ सं . तन ] - वि . चढ ; सरस . ती तुझ्यावर ताण आहे .
 पु. ताणण्याची दोरी ; ओढ ; तणावा पहा . ' त्या खांबास लावलेला ताण सार्वजनिक रस्त्यावर येत असल्यानें अडथळा होत होता .' - के १२ . ९ . १९३९ .
 पु. १ ( दोर , वस्त्र इ० कांस ओढ बसल्यामुळे त्याच्या ठिकाणी येणारा ) ताठपणा ; ओढ . ( क्रि० देणे ; बसणे ; भरणे ). २ ( ल . ) मोठा राग ; संतापाचा झटका ; फणकारा . ( क्रि० येणे ). वर्माची गोष्ट काढताच कसा ताण आला . ३ ( - पुन . ) अविरत श्रम ; सततोद्योग ; परिश्रम ; ( अति श्रमाने शरीर इ० कांस येणारा ) गळाठा ; शीण ; थकवा ; ग्लानि ; ओढ . ४ अतिशय , सक्त तगादा ; तांतड ; निकड ; नेट लावणे ; अडचणीत आणणे ; संकटावस्था प्राप्त होणे . रोजमुरा आला नाही म्हणून आम्हास ताण बसला . ५ तसदी ; निकड ; तंगी ; तारंबळ ; चिमटा ; तंगचाई .( क्रि० भरणे ; लागणे ; बसणे ). ६ अडचण , ओढ होण्याजोगी उणीव ; तुटवडा . उदा० दाण्याचा - पिकाचा - पावसाचा - पैक्याचा - ताण . ( क्रि० पडणे ). ७ पाऊस उघडणे ; राहणे ; खुलणे ; उघाडी ; उघडीक . ( क्रि० देणे ). पावसाने चार दिवस ताण दिला म्हणजे लष्कर बाहेर पडेल . ८ - न . ( एखाद्या कार्यास ) अनुकूल परिस्थिति ; योग्य समय ; कार्यकाल ; ऐन वेळ ; संधि . भरतीच्या ताणावर महागिरी हकार . ९ खिडकी , दार इ० कांच्या झडपास अडविण्याचा पितळी , लोखंडी आंकडा ; ( इं . ) हूक . १० भार ; ओझे . आपले आंतड्यावर विशेष ताण पडणार नाही इतकेच रोज अन्न खावे . [ सं . तन = लांब करणे ; तुल० गु . ताण = टंचाई ] ( वाप्र .) ( एखाद्यावर ) ताण देणे - १ लांबणीवर टाकणे ; खोळंबा , विलंब करणे . २ लंघन , उपास करणे . - शर . ताणे ताणे , ताणताण - क्रिवि . आवेशाने ; जोराने ; तणतणा ; ( व . ) ताडण ताडण . ( क्रि० जाणे ; उठणे ; मारणे ; उडणे ). सामाशब्द -
 न. ( को . कु . ) समुद्रास येणारी भरती ; खाडींत , नदीत पाणी वर चढणे . ताण अर्थ ८ पहा . ( क्रि० येणे ) [ सं . तन = पसरणे ]
वि.  ( गो . ) गबर ; श्रीमान .
०पट्टी  स्त्री. १ ( बांधकाम ) कैचीपैकी ज्या भागावर ताण पडतो तो ( कैचीचा ) लांकडी भाग . २ ( शिंपी ) शिवलेल्या कपड्यास मजबुती , ताठपणा आणण्याकरिता लाविलेली कापडाची पट्टी . दोहोकडे दोन ताणपट्ट्या दिल्या आहेत . [ ताण + पट्टी ]

ताण     

(एखाद्यावर) ताण तोडणें
एखाद्यावर तणतणणें
ताशेरा झाडणें
रागावणें
खरडपट्‌टी काढणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP