Dictionaries | References ड डोळस Script: Devanagari Meaning Related Words डोळस A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Jocosely. Having unhusked grains amongst it--husked and split pulse. डोळस Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Having eyes. Fig. Sharp-sighted; shrewd. डोळस मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. काकद्दष्टीचा , खबरदार , चोखंडळ , चौकस , पारखी , बारीक नजरेने पाहणारा , सूक्ष्म द्दष्टीचा ;क्रि.वि. डोळसपणाने , उघडया डोळ्यांनी , नीट पारखून . डोळस मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 adjective दृष्टी शाबूत असलेला Ex. डोळस माणसाने अंध व्यक्तींना मदत करायला हवी MODIFIES NOUN:प्राणी ONTOLOGY:संबंधसूचक (Relational) ➜ विशेषण (Adjective)Wordnet:asmদৃষ্টিবান bdनोजोर गोनां benদৃষ্টিবান gujદૃષ્ટિવંત hinदृष्टियुक्त kanಕಣ್ಣುಳ್ಳ kasگاشہٕ دار kokदृश्टियुक्त malകാഴ്ചയുള്ള mniꯃꯤꯠ꯭ꯎꯕ꯭ꯃꯤ nepदृष्टियुक्त oriଦୃଷ୍ଟିଯୁକ୍ତ panਦ੍ਰਿਸ਼ਟੀਵਾਨ sanदृष्टियुक्त tamபார்வையுள்ள telచూపు urdآنکھوں والا , بینا See : चोखंदळ डोळस महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. १ डोळे , दृष्टि शाबूत असलेला . का डोळसाचे धरुनि कर । अंधळा सत्वर चालतसे । २ ( ल . ) चतुर ; हुशार ; चलाख ; काकदृष्टीचा ; दूरवर दृष्टि पोंचविणारा ; सूक्ष्मदृष्टि ; चाणाक्ष , ज्ञान जी तुझेनि डोळस । - ज्ञा १४ . १० . ३ तीक्ष्ण दृष्टीचा . म्हणे ऐक सकुमार राजसे । चंपककळिके परम डोळसे । ४ सुंदर डोळ्यांचा . रंगा येई वो विठाई । सांवळिये डोळसे । - तुगा २८२ . ५ स्वच्छ ; प्रत्यक्ष . ते ज्ञान नोहे जाणावे । डोळस तम । - ज्ञान १८ . ५८१ . ६ ( थट्टेने ) डोळ असलेली ( डाळ , वरण इ० ). [ डोळा ] डोळसता - स्त्री . डोळे असणे ; दृष्टि . देखणेपणेवीण डोळसता । तोची माथां स्तबक । - एरुस्व १ . ६६ . डोळस वरण - वि . डोळाने युक्त अशा डाळीचे वरण . डोळस मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 डोळसाचे डोळे कामाचे आणि अंधळ्याचे डोळे शोभेचेज्या डोळ्यांनी पाहतां येते ते उपयोगी असतात, व ज्या डोळ्यांनी दिसत नाही ते नुसते दिखाऊ असतात. यावरून नुसत्या दिखाऊ गोष्टींपेक्षा उपयुक्त वस्तू जासत महत्त्वाच्या होत. Related Words डोळस দৃষ্টিবান گاشہٕ دار ଦୃଷ୍ଟିଯୁକ୍ତ ਦ੍ਰਿਸ਼ਟੀਵਾਨ દૃષ્ટિવંત दृश्टियुक्त नोजोर गोनां பார்வையுள்ள ಕಣ್ಣುಳ್ಳ കാഴ്ചയുള്ള दृष्टियुक्त sighted చూపు डोळ्याचे डोळे कामाचे आणि अंधळ्याचे डोळे शोभेचे अंधळें वरण रुपस सडोळ चक्षुमान डोळवस डोळसपणा धर्मनिष्ठा अंतर्मुख होणें चोखंदळ अंधळें अंधळ्या गायींत लंगडी गाय प्रधान अंधळ्यासारखा धीट दुसरा नाहीं देख असोस असोसु देखणा अंधेके आगे सोये, दोनो दिदे खोये वेल्हाळ तम डोळा હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP