Dictionaries | References

झीट

   
Script: Devanagari
See also:  झांट , झाट , झींट , झीड , झीण

झीट     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : मोडणें

झीट     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
of a thing rubbed or worn to the stump.
A difficulty or trouble; a scrape, hobble, pickle, predicament.

झीट     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
n f  An old, bare, and decaying tree or plant: also a stump, stub, or remaining stock. An old and decrepit man. A shrunken and meagre person, a starveling.
 f  Staggering: also giddiness or vertigo.

झीट     

ना.  अंधेरी , घेरी , चक्कर , भोवळ , मूर्च्छा .

झीट     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : घेरी

झीट     

 स्त्री.न.  ( कों . )
  1. जीर्ण व खराटलेलें , वठलेलें झाड , वनस्पति .
  2. असल्या झाडाचें खोड , बुंधा , सोट .
  3. असल्या वृक्षाची एखाददुसरी उरलेली फांदी .
  4. ( ल . ) जर्जर झालेला , खंगलेला खप्पड , म्हातारा मनुष्य .
  5. ( ल . ) ( साथ इ० कांत कुटुंबांतील बाकीचीं माणसें मेल्यामुळें ) शिल्लक राहिलेला एकटाच पुरुष , वंशांकुर .
  6. ( ल . ) अतिशय खंगलेला , गरीब , मरतुकडा माणूस , दुष्काळी माणूस . हें मूल वाळून झीट झालें . [ झड ; सं . क्षीण ; प्रा . झीण ]

 स्त्री. 
  1. ( म्हातारपण इ० मुळें चालतांना जाणारी ) झोकांडी ; झोक ; झोल .
  2. घेरी ; मूर्च्छा ; अंधेरी ; भोंवळ . ( क्रि० येणें ). 

 न. 
  1. काटक्या , ढलप्या , फांद्या , उपटलेलीं वाळकीं रोपें यांचा भारा . हीं जमीन भाजण्यास उपयोगी असतात .
  2. ( नाविक . हेट . ) दोरीला अडकवून ठेवण्याचें लांकूड .
  3. ( अशिष्ट ) झेंगट ; लचांड ; अडथळा ; पेंच ; संकट ; त्रास ; दशा . पुढील शब्द पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP