Dictionaries | References झ झांट Script: Devanagari See also: झाट , झींट , झीट , झीड , झीण Meaning Related Words झांट हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : झाँट झांट A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A matted or clotted tress of hair hanging down. झांट महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. १ ( अश्लील ) शिस्नाच्या किंवा योनीच्या वरील केंस , केंसांचा समुदाय ; गुह्यस्थानचे केंस ; शष्प . शेट . २ - स्त्री . खालीं लोंबलेल्या बटा . मोहालीं पांखरांवरी झांटा पायीं नोपुरें क्षुद्र घंटा । - गीता १ . ४८२ . [ सं . जठा ? देप्रा . झंटी = लहानसा केशकलाप ; हिं . झांट ]०मुंडावण स्त्री. गुह्येंद्रियावरील केंस काढणें यावरून ) ( तिरस्कारार्थी ) अतिशय क्षुद्र व सोपें काम . [ झाट + मुंडावण ] झांटोजी - वि . ( अशिष्ट ) ( उप . ) व्यर्थ फुशारकी मारणारा ; ढोंगी ; गर्विष्ठ माणूस ); क्षुद्र ; हलका ( माणूस ). [ झाट ] झांट मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 झांट मुंडावण(शेटे काढण्याइतके) अतिशय क्षुद्र कामनीच काम. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP