Dictionaries | References

झाट

   { jhāṭḥ }
Script: Devanagari
See also:  झांट , झींट , झीट , झीड , झीण

झाट     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A matted or clotted tress of hair hanging down.

झाट     

 स्त्री. १ ( म्हातारपण इ० मुळें चालतांना जाणारी ) झोकांडी ; झोक ; झोल . २ घेरी ; मूर्च्छा ; अंधेरी ; भोंवळ . ( क्रि० येणें ). - न . १ काटक्या , ढलप्या , फांद्या , उपटलेलीं वाळकीं रोपें यांचा भारा . हीं जमीन भाजण्यास उपयोगी असतात . २ ( नाविक . हेट . ) दोरीला अडकवून ठेवण्याचें लांकूड . ३ ( अशिष्ट ) झेंगट ; लचांड ; अडथळा ; पेंच ; संकट ; त्रास ; दशा . पुढील शब्द पहा .
 न. १ ( अश्लील ) शिस्नाच्या किंवा योनीच्या वरील केंस , केंसांचा समुदाय ; गुह्यस्थानचे केंस ; शष्प . शेट . २ - स्त्री . खालीं लोंबलेल्या बटा . मोहालीं पांखरांवरी झांटा पायीं नोपुरें क्षुद्र घंटा । - गीता १ . ४८२ . [ सं . जठा ? देप्रा . झंटी = लहानसा केशकलाप ; हिं . झांट ]
०मुंडावण  स्त्री. गुह्येंद्रियावरील केंस काढणें यावरून ) ( तिरस्कारार्थी ) अतिशय क्षुद्र व सोपें काम . [ झाट + मुंडावण ] झांटोजी - वि . ( अशिष्ट ) ( उप . ) व्यर्थ फुशारकी मारणारा ; ढोंगी ; गर्विष्ठ माणूस ); क्षुद्र ; हलका ( माणूस ). [ झाट ]

झाट     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
झाट  m. m. an arbour, [L.]
 n. a forest (also n., [W.] ), [L.]
cleaning sores, [L.]

झाट     

झाटः [jhāṭḥ]   [झट्-णिच-अच्]
An arbour, bower.
A wood, thicket.
Cleaning sores.
-टा, -टी   The Jasmine plant.

झाट     

Shabda-Sagara | Sanskrit  English
झाट  m.  (-टः)
1. An arbour, a bower, a place overgrown with creepers. 2. A wood, a thicket.
3. Cleaning sores or wounds.
 f.  (-टा-टी)
1. Jasmine.
2. A plant, (Flacourtia cataphracta:) see झाट
 n.  (-टं) A wood, a thicket.
E. झट् to be entangled, affix णिच् अच् . निकुञ्जे कान्तारे व्रणादीनां मार्ज्जने भूम्यामलक्यायां यूथिकायां च .
ROOTS:
झट् णिच् अच् . निकुञ्जे कान्तारे व्रणादीनां मार्ज्जने भूम्यामलक्यायां यूथिकायां च .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP