Dictionaries | References

झळाळी

   
Script: Devanagari
See also:  झळाळ , झळाळा , झळ्ळाळ , झळ्ळाळा , झळ्ळाळी

झळाळी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Brightness, brilliancy, great glare or glitter.

झळाळी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Brightness, brilliancy.

झळाळी     

ना.  कांती , चकचकाट , चकाकी , तरंग , तुकतुकी , तेज , प्रकाश , पाणी ( मोती ), लकाकी , लखलखाट .

झळाळी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : तेज

झळाळी     

स्त्रीपु . १ ( झळझळचा अतिशय ) चकचकाट ; लखलखाट ; चकाकी ; उज्वलता ; कांति . कळस ढिमाचे पोकळ । जळो वरील ते झळाळ । - ज्ञा १३ . ४७४ . २ तरंग . - शर - वि . १ चकाकणारा ; उज्वल ; झळकणारा . झळाळिआं देवांचा पाळा । तूं गोपिनाथा । - शिशु १५५ . २ उन्हाच्या झळीमुळें उत्पन्न झालेलें ( मृगजळ इ० ). दशांही इंद्रियांचे दश विषयरूप मृग ते झळाळ उदकापाठि धाओनि अज्ञानत्वें मरों रीगे । - ऋ ९ . ( टीप ) [ झळ ] झळळणें - चकचकणें ; लकाकणें ; चकाकणें . झळझळणें पहा . [ झळाळ ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP