Dictionaries | References झ झळाळा Script: Devanagari See also: झळाळ , झळाळी , झळ्ळाळ , झळ्ळाळा , झळ्ळाळी Meaning Related Words झळाळा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्रीपु . १ ( झळझळचा अतिशय ) चकचकाट ; लखलखाट ; चकाकी ; उज्वलता ; कांति . कळस ढिमाचे पोकळ । जळो वरील ते झळाळ । - ज्ञा १३ . ४७४ . २ तरंग . - शर - वि . १ चकाकणारा ; उज्वल ; झळकणारा . झळाळिआं देवांचा पाळा । तूं गोपिनाथा । - शिशु १५५ . २ उन्हाच्या झळीमुळें उत्पन्न झालेलें ( मृगजळ इ० ). दशांही इंद्रियांचे दश विषयरूप मृग ते झळाळ उदकापाठि धाओनि अज्ञानत्वें मरों रीगे । - ऋ ९ . ( टीप ) [ झळ ] झळळणें - चकचकणें ; लकाकणें ; चकाकणें . झळझळणें पहा . [ झळाळ ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP