Dictionaries | References ज जेर Script: Devanagari Meaning Related Words जेर हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : पराजित, खेड़ी, इज़ाफ़त जेर कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 See : इजाफत जेर A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v हो or जेरीस-आणणें-येणें. जेर Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Inferior or feebler, of less power or dignity, overcome by, exhausted, enfeebled, reduced by (disease, poverty &c.) Opp. जबरदस्त. जेर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. १ कमी प्रकारचा , योग्यतेचा ; अशक्त ; लेचापेचा . २ हतवीर्य ; दमलेला ; भागलेला ; थकलेला ; त्रस्त ; हैराण ( आजार , दारिद्रय इ० नीं ). ( क्रि० होणें , आणणें ). पडश्यानें त्याला भारी जेर केलें . ३ चीत ; पराभूत ; निर्बल . त्याशत्रूखालीं तो जेर आहे . ४ हस्तगत . तें स्थळ जेर करावें . - सभासद ५६ . [ फा . झेर ] जेरकडी - स्त्री . लगामाची कडी .०जप्त वि. हस्तगत ; स्वाधीन . पाण्यांत गड बसविले म्हणजे दर्या जेर्जप्त आहे . - चित्रगुप्त ८७ .०जबर जबरी - वि . १ डाव्या अंगाचा जबर व उजव्या अंगाचा जेर अशा संकेतानें खेळण्याचा गंजिफांचा एक खेळ . २ दुर्बळ , सबळ त्यास कळों न देतां बिघाड करावा ; मग जेर - जबर कोण किती तें पहावें - गोखंचिशाब ८० .०जबरी स्त्री. ( चुकीनें ) जोरजबरी ; जुलूम .०दस्त वि. १ जेर अर्थ १ पहा ; दीन ; गरजु ; २ कमजोर ; दुर्बल . तिकडून इराणचे शाहानें जेरदस्त केलें . - इमं २६० . याच्या उलट जबरदस्त . ३ जेरजबर - री पहा . ४ काबीज ; जेरजप्त . ममताई देशपांडीण इणें तमाम प्रगणा जेरदस्त केला . - भजनीभारूड , अर्जदास्त . पृ . ७ . [ फा . ]०दस्ती स्त्री. १ विपन्नावस्था ; दुर्बलता . २ गंजिफांचे खेळांतील एक संज्ञा . [ फा . ]०बार वि. त्रस्त ; हैराण . तेथें जाऊन व्यर्थ जेरबार व्हावें , वरकड अर्थ नाहीं . - दिमरा १ . २८७ . [ फा . झेर्बार ] Related Words जेर placenta defeated भिरकंडया उडविणें गोंगरण गोंगराण जेरी तंबी होणें रकमेस येणें बतंग गनिमी कावा उलाळणें घडसण घुलविणें धारबंद ज्यार धनाजी व संताजी पाण्यामध्यें तुला दिसतात का? विकळ रकम रक्कम भिरकंडा भिरकांडा कौल जार હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP