Dictionaries | References ज जावपें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 जावपें Aryabhushan School Dictionary | Marathi English | | n A cow-calf or buffalo-calf. Rate this meaning Thank you! 👍 जावपें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. ( कों . ) ( गाई - म्हशीचें ); वासरु . पारडूं . [ सं . जन = जन्मणें ] जावपेकरीण - स्त्री . दुभती गाय किंवा म्हैस ; पिणारें वांसरूं जिवंत असलेली गाय , म्हैस .०शुध्द वि. चांगलें जावपें , पोर देणारी ( म्हैस किंवा गाय ). जावपेंपेजानें वांसरूं पोसायास देणें - वासरास जें प्रथम जावपें होईल त्यास पोसणारानें घ्यावें अशा बोलीनें वासरू पोसणें देणें . Rate this meaning Thank you! 👍 जावपें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | जावपें पेजानें वांसरू पोसावयास देणें पोसणें देणें वासरास जे प्रथम जावपे होईल ते पोसणाराने घ्यावे या करारावर वासरूं बाळगावयास देणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP