Dictionaries | References

जावपें

   
Script: Devanagari

जावपें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  A cow-calf or buffalo-calf.

जावपें     

 न. ( कों . ) ( गाई - म्हशीचें ); वासरु . पारडूं . [ सं . जन = जन्मणें ] जावपेकरीण - स्त्री . दुभती गाय किंवा म्हैस ; पिणारें वांसरूं जिवंत असलेली गाय , म्हैस .
०शुध्द वि.  चांगलें जावपें , पोर देणारी ( म्हैस किंवा गाय ). जावपेंपेजानें वांसरूं पोसायास देणें - वासरास जें प्रथम जावपें होईल त्यास पोसणारानें घ्यावें अशा बोलीनें वासरू पोसणें देणें .

जावपें     

जावपें पेजानें वांसरू पोसावयास देणें
पोसणें देणें
वासरास जे प्रथम जावपे होईल ते पोसणाराने घ्‍यावे या करारावर वासरूं बाळगावयास देणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP