Dictionaries | References ज जातें Script: Devanagari See also: जांतें , जाते Meaning Related Words जातें कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 See : दांतें, दांतें, दातें जातें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 jāntē or ñjātēṃ n A handmill, a kern or quern. Pr. जात्यावर बसल्यां गीत अठवतें Matters occur to remembrance upon occasion. जातें ओढणें To turn or ply the mill. जातें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. दळण्याचें साधन , यंत्र . दोन वर्तुळाकार दगड एकमेकांवर घासून मधील पदार्थाचा चुराडा करतील अशी यांत योजना असते ; घट्टी ; घंटी ; चक्की ; जातीण . दळुनिया पीठ केलें । काळ बैल तेंहि गिळी । ऐसें हें दुष्ट जातें । बहुतां जनांला छळी । - मध्व ३८९ . [ सं . यंत्र ] म्ह० १ जात्यावर बसल्यां गीत आठवतें = प्रसंग आला असतां आपोआप हातून काम होतें . २ जात्यांतले रडतात सुपांतले हंसतात . न. एक मुलींचा खेळ . - मखे ३०६ . - व्याज्ञा १ . ३७९ .०ओढणें जातें फिरविणें .०उकटया वि. टाकी लावणारा . [ जातें + उकटणें ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP