Dictionaries | References ज जागीर Script: Devanagari See also: जागिरदार , जागिरी , जाघिरदार , जाघिरी Meaning Related Words जागीर हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 noun राज्य की ओर से मिली हुई भूमि या प्रदेश Ex. अंग्रेज़ खुश होकर किसी को भी जागीर दे देते थे । ONTOLOGY:भौतिक स्थान (Physical Place) ➜ स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:मिल्कWordnet:benজাগির gujજાગીર kanಇನಾಮು kasجٲگیٖر , مِلکِیَت kokमोकाचो malപ്രഭുവിന്റെ ഭൂമി marजहागीर oriଜାଗିରି panਜਗੀਰ sanअग्रहारः tamஇலவச நிலம் telజాగీరు urdجاگیر , ملکیت जागीर कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 See : मोकाचो जागीर A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 jāgiradāra, jāgirī, jāgīra , & जाघिरदार, जाघिरी &c. These forms, although more correct etymologically, are not so popular as जाहगिरदार, जाह- गिरी, & जाहगीर. जागीर मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : जहागीर जागीर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 हीं रूपें विशेष प्रचारांत नाहींत ( तरी व्युत्पत्तिदृष्टया बरोबर आहेत ). जाहगीरदार , जाहगिरी जहागीर पहा . स्त्री. १ सरकारांतून मिळालेली जमिनीची अथवा वसुलाची इनाम किंवा धर्मादाय म्हणून देणगी ही सरकारी लष्कराच्या खर्चासाठीं किंवा एखाद्या व्यक्तीच्या अथवा कुटुंबाच्या पोषणासाठीं दिलेली असते . ही इनामासारखी अगदींच करविरहित नसते ; जायदाद ; इनामजमीन . २ मोंगलांनीं चार आणे मराठयांस दिल्यावर त्यांचे गावांत अगर परगण्यांत जे बारा आणे राहतात ते . ३ देवादिकांच्या नेमणुकीच्या खर्चाबद्दल गांव देतात ती . ४ ( सामा . ) पेन्शन तनखा . [ फा . जाएगीर , जागीर ] म्ह० चार खुंट जाहागीर = चार म्हणजे पृथ्वीचे चार कोपरे . यांची जाहागीर म्हणजे पृथ्वीवर हवें तिकडे भिक्षा मागण्याची मोकळीक . ( ल . ) भिक्षावृत्ति ; भिक्षांदेही .जाहागीर पहा .०अमल पु. १ सरदेशमुखी आणि चौथ वजा करून बाकी राहिलेल्या वसुलावरील हक्क . २ मोकासा आणि चौथ वजा करून बाकी राहिलेल्या वसुलावरील हक्क . ३ मराठयांची चौथाई व आणखी चौथा हिस्सा ( फौजदारीसाठीं ) वजा केल्यानंतर राहणार्या वसुलाचा विशिष्ट भाग मोंगल सरकार कांहीं जहागिरदारांकडून घेई तो .०दार पु. जहागीर असलेला , मिळालेला इसम ; सरदार ; इनामदार . [ फा . ] Related Words जागीर இலவச நிலம் പ്രഭുവിന്റെ ഭൂമി अग्रहारः জাগির ଜାଗିରି ਜਗੀਰ જાગીર मोकाचो जहागीर జాగీరు ಇನಾಮು मिल्क चावड जागीरदार मोकाशेकार खुष्कसाली जाहगिरी जाहगीर जाहागिरी जाहागीर खान नगदी भौम जात હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP