Dictionaries | References

जागीर

   
Script: Devanagari
See also:  जागिरदार , जागिरी , जाघिरदार , जाघिरी

जागीर

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  राज्य की ओर से मिली हुई भूमि या प्रदेश   Ex. अंग्रेज़ खुश होकर किसी को भी जागीर दे देते थे ।
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasجٲگیٖر , مِلکِیَت
malപ്രഭുവിന്റെ ഭൂമി
tamஇலவச நிலம்
urdجاگیر , ملکیت

जागीर

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 

जागीर

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   jāgiradāra, jāgirī, jāgīra , & जाघिरदार, जाघिरी &c. these forms, although more correct etymologically, are not so popular as जाहगिरदार, जाह- गिरी, & जाहगीर.

जागीर

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 

जागीर

   हीं रूपें विशेष प्रचारांत नाहींत ( तरी व्युत्पत्तिदृष्टया बरोबर आहेत ). जाहगीरदार , जाहगिरी जहागीर पहा .
  स्त्री. १ सरकारांतून मिळालेली जमिनीची अथवा वसुलाची इनाम किंवा धर्मादाय म्हणून देणगी ही सरकारी लष्कराच्या खर्चासाठीं किंवा एखाद्या व्यक्तीच्या अथवा कुटुंबाच्या पोषणासाठीं दिलेली असते . ही इनामासारखी अगदींच करविरहित नसते ; जायदाद ; इनामजमीन . २ मोंगलांनीं चार आणे मराठयांस दिल्यावर त्यांचे गावांत अगर परगण्यांत जे बारा आणे राहतात ते . ३ देवादिकांच्या नेमणुकीच्या खर्चाबद्दल गांव देतात ती . ४ ( सामा . ) पेन्शन तनखा . [ फा . जाएगीर , जागीर ] म्ह० चार खुंट जाहागीर = चार म्हणजे पृथ्वीचे चार कोपरे . यांची जाहागीर म्हणजे पृथ्वीवर हवें तिकडे भिक्षा मागण्याची मोकळीक . ( ल . ) भिक्षावृत्ति ; भिक्षांदेही .
   जाहागीर पहा .
०अमल  पु. सरदेशमुखी आणि चौथ वजा करून बाकी राहिलेल्या वसुलावरील हक्क . २ मोकासा आणि चौथ वजा करून बाकी राहिलेल्या वसुलावरील हक्क . ३ मराठयांची चौथाईआणखी चौथा हिस्सा ( फौजदारीसाठीं ) वजा केल्यानंतर राहणार्‍या वसुलाचा विशिष्ट भाग मोंगल सरकार कांहीं जहागिरदारांकडून घेई तो .
०दार  पु. जहागीर असलेला , मिळालेला इसम ; सरदार ; इनामदार . [ फा . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP