Dictionaries | References च चौर्यायंशीचा फेरा Script: Devanagari See also: चौर्यायंशीचा गरका Meaning Related Words चौर्यायंशीचा फेरा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ८लक्ष योनीतून जीवाला जावे लागते तेव्हां कोठे मुक्ति मिळते. पुन्हां जन्म पुन्हां मरण असे जन्ममरणाचे (८लक्ष वेळा) चक्र. ‘तुका म्हणे शहाणा होईरे गव्हारा। चौर्यांशीचा फेरा फिरो नको।।’ -तुगा ३०१८.अत्यंत गुंतागुंतघोटाळाचक्रव्यूह. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP