Dictionaries | References

चोपडा

   
Script: Devanagari
See also:  चोपड , चोपडण

चोपडा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
with a solution of medicaments in oil, or with tamarind-leaves &c. infused in goat's blood, or with mud &c. v दे, कर, लाव. Also such plaster or application: also the state arising, besmearedness &c. 2 Applying unguents to the hair: also the unguents applied.
cōpaḍā a Oleaginous. 2 fig. Smooth and glossy.

चोपडा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Oleaginous. Smooth.

चोपडा     

 पु. हौद . - माप्र . ७३ . ७४ .
 पु. १ चोपड पहा . २ ( गु . ) वनस्पतींना होणारा एक रोग , यासच मेकाड असें म्हणतात .
पुन . १ अंग , केंस यांस लावावयाचें तेल इ० नीटचि युक्ति पहातां हें कीं मी कृष्णवारु चोपड तें । - मोअनु ७ . ४४ . २ केसांना तेल इ० चोपडण्याची क्रिया . ३ शरीराच्या दुखावलेल्या अवयवास , थकलेल्या जनावरास तेलांत औषधें कालवून करावयाचें मालिस ; चिखल किंवा चिंचेचीं पानें बकरीच्या रक्तांत भिजवून द्यावयाचा लेप . ४ वरील लेप लावण्याची , मालिस करण्याची क्रिया . ५ वरील मालिस केलेली , लेप लावलेली अवस्था . [ चोपडणें ]
 पु. हौदा . - ज्ञाको झ १४ .
वि.  १ गुळगुळीत ; बुळबुळीत ; चिकण ; मऊ आणि सपाट . २ तेलकट ; तुपकट ; चिकट .
०चटचटीत वि.  गुळगुळीत ; तकतकीत ; पॉलिश केलेला ; उजळ ; चकचकीत ; लखलखीत . स
०देवदार वि.  ( व . ) ( ल . ) वरपांगी भलेपणा दाखविणारा ; साळसूद ( मनुष्य ). दोडका - पु . ( ना . ) घोसाळें . [ चोपडा + दोडका ]
०पैसा  पु. गुळगुळीत , वरील छाप गेलेला पैसा ; खोटा पैसा .
०लाख  स्त्री. वडीची लाख . ( प्र . ) चपडा लाख . [ चोपडा + लाख ]

चोपडा     

चोपडा चटपटीत
अगदी गुळगुळीत.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP