Dictionaries | References

गोडी

   
Script: Devanagari

गोडी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. 5 A liking, fondness, or taste for. गोडीस चढणें To be growing sweet; to ripen. गोडीस पडणें To be agreeable unto--a medicine, a business &c. गोडीस येणें in. con. To get reconciled unto; or to become fond of.

गोडी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Sweetness, throughout its applications in Englishlusciousness, fragrance, melody &c. Taste, just perception or relishopp. vitiation of palate. Ex. ज्वरानें तोंडाची गोडी गेली Goodness or niceness (of a dish &c.). Gentleness, softness, blandness (of speech). A liking, fondness, or taste for it.

गोडी     

ना.  आवड , चटक , चव , रुची , लज्जत , सख्यभाव .

गोडी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : आवड, गोडवा, रुची

गोडी     

 स्त्री. १ गोडपणा ; मिष्टता ; सुवासिकपणा ; मधुरता . गोड ( - वि . ) पहा . २ चव ; रुची ; अरुचीच्या उलट . तापानें तोंडाची गोडी गेली . ३ नामीपणा ; रुचकरपणा ( पक्वान्नाचा ) ४ सौम्यता ; मृदुता ; मधुरता ( भाषणाची ). ५ चटक ; लज्जत ; आवड . नीच दास्यत्वाची गोडी । - दा २ . ७ . ३० . ६ सख्यभाव ; मैत्री . ७ ( गो . ) कैफ नसलेली ( दारु ). [ स . गुड ] ( वाप्र . ) गोडीस चढणें - गोड होत जाणें ; पिकणें . गोडीस पडणें - मानवणें ; पसंत पडणें ( औषध , काम ). गोडीस येणें - १ पुन्हां सख्य , मैत्री होणें . २ चटक लागणें ; शौकी बनणें . सामाशब्द -
०गुलाबी  स्त्री. १ मैत्री ; रहस्य ; भलेपणा . त्याची आमची गोडीगुलाबी आहे म्हणून एकमेकांचे घरीं येतों जातों . २ मौज ; आनंद ; खेळीमेळी . ३ सामोपचार ; मनमिळाऊपणा . गोडीळ , गोडूस , गोडूळ - वि . १ गोडसर . २ गदरलेलें ( फळ ).

गोडी     

गोडी गुलाबी
१. मैत्री
रहस्‍य
भलेपणा. २. मौज
आनंद
खेळी मेळी. ३. सामोपचार
मनमिळाऊपणा.

Related Words

खादल्‍याची गोडी देखल्‍याला नाहीं   गोडी   गुळाची गोडी कांहीं खाल्‍ल्‍यावांचून समजणार आहे?   खादल्‍याची गोडी देखिल्‍याशी नाहीं   कापरासारखें तूप, त्‍याची गोडी अमूप   गोडी असणे   गोडी आसप   गोडी दाखवणे   गोडी फौज   थोडक्‍यांत गोडी, फारांत लबाडी   जित्‍या नाहीं गोडी, मेल्‍या बंधने तोडी   थोडी तों गोडी, फार तों लबाडी   तूप गूळ असले तर गव्हाची गोडी   जेवणाची रुचि आणि गाण्याची गोडी ही लोकांच्या येथे असतें   साखरेची गोडी व तुपाची चव सांगतां येत नाहीं   hobby   by-line   sideline   spare-time activity   avocation   pursuit   उत्कट इच्छा   अळणी लागणें   बाबा बाई करणें   दादा बाबा करणें   निरतावणे   मिठी पडणें   मिठ्ठास   नित्यनूतन   अभिरुची   भक्तीनें आवडणें   चटावणे   रजगुडाई   साखरेविना सांजा व स्त्रीविना संसार व्यर्थ   अनावडी   आळंगणें   आवड गोड आहे   अडवेल   आईचा हात नि नारीचा दहिभात (सारखाच)   गुळावरच्या माशा   खिडगाडी   करांती   जीव प्यारा असणें   जो बायकोशी चांगला, तो खाई दहीकाला   जो बायकोशी चांगला, तो खाई दूधकाला   जो बायकोशी भला, तो खाई दहीकाला   जो बायकोशी भला, तो खाई दूधकाला   पायांवर डोकी ठेवून कुरचे काढणें   चढती वाढती   चव घेणें   चवधव   चव पाहणें   चाखणे   चाखेणें   सवकल्या भुता, चला जाऊं कालच्या शेता   संवकणें   उथळापाठ   उदकांतलो कबू   उदुक्कांतलो कोब्बू   चकसणें   जीव पडणें   सरधा   सह्रदय   अनावड   रुच   अन्नाचें पाणी करणें   अन्नाचें पाणी होणें   उंच वाढला एरंड   उष्ट्रासि जेसीं रंभाफळें   उष्ट्रासि न पचे कर्दळी फळें   बाबा पुता करणें   जिवशास्त्र   जेवणांत तूप आणि लग्‍नांत रूप   जोंवर श्र्वास, तोंवर आस   रेडया गांडीकडेन किनरी   महूर   मीठ घालणें   द्राक्ष्गाची माधुरी आणि फुलांचा वास, उत्तरोत्तर वाढे तयाची आस   तये   टाकला उदीम   टाकला रोजगार   टाकला व्यापार   समकणें   स्वारस्य   लजत   लज्जत   मिठडा   आनंदित मन ही खरी मेजवानी होय   अडाडी   खाजरीकुइली   कातलेन खावचो फोव, नशीबांत भोगचो घोव   कातलेने खावंचो फोवूं, अदृष्‍टानें मेळचो धोवूं   कुंवली   कुईरी   राहावें तेव्हां रुसूं नये, व जावें तेव्हां पुसूं नये   भोंवरी   महुर   चटावणें   निरवडी   सरदा   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP