Dictionaries | References

गाळ

   
Script: Devanagari
See also:  गाळी

गाळ

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  शुद्ध ना वा आयकुप्याक वायट दिसता अशें उतर वा वाक्य   Ex. गाळींचो वापर करचो न्हय
HYPONYMY:
ONTOLOGY:
संप्रेषण (Communication)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  टिका वा कलंकाची गजाल   Ex. तो आपल्यांकूच गाळी दिता / गाळी नीच मानसीकतायेचें प्रतीक
ONTOLOGY:
संज्ञापन (Communication)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
 noun  पातळ पदार्थाच्या तळाक बशिल्लो चिकोल   Ex. तो तेलांतलो गाळ नितळ करता
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  उदकान व्हांवन आयिल्ली माती   Ex. गाळ खूब पिकाळ आसता
ATTRIBUTES:
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
marगाळाची माती
urdجلوڑھ , جلوڑھ مٹی , ملئی
   see : चोथो

गाळ

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   gāḷa m refuse or sweepings; dross or feculence; dregs, draff, lees, sediment. 2 mud, mire, slime.
   abuse. v दे.

गाळ

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 

गाळ

गाळ

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  द्रव पदार्थात न विरघळता तळाशी राहिलेला घन पदार्थाचा अंश   Ex. मोटारीच्या टाकीत गाळ झाल्याने पेट्रोल नीट येत नव्हते
HYPONYMY:
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
 noun  एखाद्या पदार्थातून गाळून किंवा निवडून चांगला अंश काढून घेतल्यावर राहिलेला भाग   Ex. चांगली वांगी संपली आता हा गाळ राहिला आहे.

गाळ

  पु. गदळ ; मळ ; घाण ; केरकचरा . २ चिखल ; रेंदा ; रबडी . ३ एखाद्या पदार्थीतून गाळून किंवा निवडून चांगला अंश काढून घेतल्यावर राहिलेला अवशिष्ट भाग ; वगळ . चांगलीं वांगीं होतीं तीं संपली आतां गाळ राहिला आहे . ४ सांका ; तळाशीं राहिलेला भाग , अंश . [ सं . गल = गळणें ]
  स्त्री. ( गो . ) पठार ; मोठें मैदान .
  स्त्री. शिवी ; गाली पहा . ( क्रि० देणें ). ऐसिआं देतां गाळी । - शिशु ८७२ . [ सं . गालि ]
०वट   गाळवी - वि . रेंदा , दलदल , चिखल असलेली किंवा नदीचा गाळ वाहून जमलेली ( जमीन ); ही नदीच्या तीरावर असल्यानें पुराच्या वेळीं गाळ येऊन तो तींत सांचतो त्यामुळें हींत उत्तम पीक येतें .
०शिवी  स्त्री. निंदा ; शिव्या ; शिवीगाळ . ( क्रि० देणें ). गाळीप्रदान , गाळिप्रदान - न . शिव्या ; गालिप्रदान . समर्थ समर्थांसी ( श्रीरामास ) गाळिप्रदानें समर्पिती । - सप्र ३ . ७ . गाळीखोर , गाळयारा - वि . शिवराळ ; शिव्या देणारा .
किंवा   गाळवी - वि . रेंदा , दलदल , चिखल असलेली किंवा नदीचा गाळ वाहून जमलेली ( जमीन ); ही नदीच्या तीरावर असल्यानें पुराच्या वेळीं गाळ येऊन तो तींत सांचतो त्यामुळें हींत उत्तम पीक येतें .
०वंड  न. गाळवट जमीन .
०साळ  पु. रेंदा ; चिखल ; कचरा . [ गाळ द्वि . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP