Dictionaries | References ख खोंकर खोकड Script: Devanagari See also: खोंकड , खोंकड खोकरें , खोंकर , खोकड , खोकर Meaning Related Words खोंकर खोकड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. ( काव्य ). १ फुटकें ; तडकलेलें ; नाशवंत . ' जें आकारीं इये खोकरें । ' - ज्ञ . ८ . १५ . मोडकळीस आलेलें .' रिता वाडा खोंकर .' - तुगा २०५५ . ' नरदेह खोंकर जैसें फुटके कावल । ' - स्वादि ६ . ४ . ७७ . २ वयातीत ; जख्ख . ( सं . क्षयकर ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP