Dictionaries | References

खेकड खेंकडा

   
Script: Devanagari
See also:  खेंकड , खेंकड खेकडा , खेंकडा , खेंकडा खेकडें , खेकड , खेकडा

खेकड खेंकडा     

वि.  १ वयस्क ; जख्ख ; खोकड ; जीर्ण , २ तुसडा ; खाष्ट ; हिरवट . ( खेकणें , खेकडा )
०चाल्या वि.  खेकड्याप्रमाणें चालणारा ; तिरप्या चालीचा .
०मेकडा वि.  १ अव्यवस्थित ; वेडावांकडा ; गदळ ; ओंगळ ; नेभळा . २ कुरूप ; बेडौल ; वाईट . ( मनुष्य , वस्तु ) ( खेकडा द्वि .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP