Dictionaries | References

खोंकड खोकरें

   
Script: Devanagari
See also:  खोंकड , खोंकर , खोंकर खोकड , खोकड , खोकर

खोंकड खोकरें     

वि.  ( काव्य ). १ फुटकें ; तडकलेलें ; नाशवंत . ' जें आकारीं इये खोकरें । ' - ज्ञ . ८ . १५ . मोडकळीस आलेलें .' रिता वाडा खोंकर .' - तुगा २०५५ . ' नरदेह खोंकर जैसें फुटके कावल । ' - स्वादि ६ . ४ . ७७ . २ वयातीत ; जख्ख . ( सं . क्षयकर )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP