Dictionaries | References

खलेल

   
Script: Devanagari
See also:  खलेली

खलेल     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Rude, violent, overbearing, quarrelsome. 2 Crabbed, cross, testy, one ever finding fault and chiding. 3 Stubborn, refractory, self-willed--a child, a servant &c.: restive--a horse.
. 3 Testiness, petulance, crabbedness.

खलेल     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Rudeness; testiness; refractoriness.
  Rude; quarrelsome, testy, stubborn.

खलेल     

ना./वि.  खंड ;
ना./वि.  अडथळा , प्रतिरोध , व्यत्यय , हरकत , हस्तक्षेप ;
ना./वि.  उद्दाम , उद्धट , दांडगा , भांडखोर ;
ना./वि.  खळखळ करणारा , दुराग्रही , स्वैर , हट्टी .

खलेल     

 स्त्री. ( खलल ). खंड . २ प्रतिरोध ; व्यत्यय ; अडथळा ; हरकत . ' तुम्हीं मुताबीक होऊन अंमलास खलेल कराल तरी न करणें .' - रा . ८ . १८० . ३ दांडगाई ; उद्धट , उनाड , वर्तणुक ; खलेल माणसाची वागणुक . ४ स्वैरता ; हट्टीपणा ; अडेल पणा ( मुल , चाकर , घोडा यांचा ). ५ तुसडेपणा ; खाष्टपणा ; द्राष्टपणा . - वि . १ दांडगा ; उर्मट ; उद्दाम ; भांडखोर . २ खाष्ट ; द्राष्ट ; तुसडा ; दोष काढणारा ; निंदा करणारा ; ३ हट्टी ; दुराग्रही ; अटीचा ; स्वैर ; खळखळ करणारा ( मूल चाकर ); अडणारा ( घोडा ). ' खलेल घोडे उडती टणाटण । ' - ऐपो २२३ . ( अर . खलल )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP