Dictionaries | References

कुवा

   
Script: Devanagari
See also:  कुवो

कुवा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A well.
   kuvā . add:--2 The well or cavity in which is fixed the mast of a vessel.

कुवा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A well.

कुवा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 

कुवा

  पु. ( कों .) पाण्यांत कुजलेला झाडांचा पाला . ( सं . कुथ = कुजणें )
   १ ( गो .) नागिणीचें झाड , लांकूड ; हें कठिणसरळ असतें म्हणुन यांचा तारवाच्या डोलकाठीकडे उपयोग करतात यांची फळें नागाच्या फणीसारखी तांबडी लाल असतात . - वगु . २ . ४२ . पुनर्नवा . २ डोलकाठी .
  पु. ( हिं .) विहिर ; आड . ( सं . कूप . कूपक ; प्रा . कुवओ ; बं . कुया ; सिं . खहु ; पं खूह ; कुआ ; काश्मी . खह ; ने कुव। )

कुवा

   कुवा टळे पण रजपूत न टळे
   एखाद्या वेळी विहीर आपली जागा सोडील पण रजपूत आपला शब्‍द बदलणार नाही. रजपूत लोक हे वचनाचे अगदी सच्चे असतात.

कुवा

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 
 noun  माटामा खनेको त्यो खाल्डो जहाँबाट पानी,खनिज तेल आदि निकालिन्छ   Ex. यस कुवाको पानी धेरै चिसो
MERO MEMBER COLLECTION:
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
malകിണറു്‌
mniꯒꯨꯍꯥ
urdکنواں , انارا , چاہ , کھو

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP