-
Great fuss or loud cry about; a mighty stir, bustle, show, noise, ado. Used with लाव, पाड, लाग, पड, and in contempt or derision. Ex. बारा वर्षें रोजगार करून पन्नास रुपये घेऊन आले मोठी नि0 लावली; पागोटें बांधावयाचे विद्येनें मोठी नि0 पाडाल मला ठाऊक आहे. Often used pl निधाया.
-
स्त्री. १ आरडाओरड ; गडबड ; गोंगाट ; गोंधळ ; मोठा खटाटोप ; बडेजाव ; देखावा ; भपका ; अवडंबर . २ ( ल . ) मोठी कीर्ति , द्रव्य इ० मिळविणे ; दिग्विजय करणे ( निंदार्थी उपयोग ). ( क्रि० लावणे ; पाडणे ; लागणे ; पडणे ). बारा वर्षे रोजगार करुन पन्नास रुपये घेऊन आले , मोठी निधाय लावली . ( अव . निधाया योजतात ). - वि . धन्य ; कृतकृत्य . जालो निधाई निधाने । लागले अनंतगुणरत्न । - तुगा ४१०६ . [ नि + धा ]
-
f
-
निधाव mf pl Great fuss.
Site Search
Input language: