Dictionaries | References झ झांगड Script: Devanagari Meaning Related Words झांगड A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 jhāṅgaḍa f The sound of many drums or tabors beaten together.jhāṅgaḍa . Add:--2 fig. Squabbling or brawling. झांगड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ एक प्रकारचें वाद्य ; झंगट . झांगड नौबत वाजती दणादण । - ऐपो ११८ . २ अनेक वाद्यांचा एकदम होणारा कडकडाट , गजर . ३ ( व . ) लचांड ; लिगाड ; झंगट ; ब्याद . ती झांगड माझे मागें आहे . ४ भांडण ; कलह ; बाचाबाच ; झांगडझिंगा . [ घ्व . ] न. ( कु . ) मोठया विस्वणाचें जाळें .०झांगड स्त्री. भांडाभांडी ; जोराचें , हमरीतुमरीचें भांडण ; झगडा . - क्रिवि . नगारा , नौबत यांच्या आवाजाच्या दणक्यानें ; मोठया गोंगाटानें , गलबल्यानें .०झिंगास पु. तंटाबखेडा ; धांगडधिंगा ; धिंगाणा ; धिंगामस्ती . [ झांगड द्वि . ] झांगड मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 झांगड झांगडभांडाभांडीभांडण तंटाकलहकर्कशा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP