Dictionaries | References क कम Script: Devanagari Meaning Related Words कम हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 adjective जो मात्रा में कम हो Ex. अपनी मेहनत के बल पर उसने कम समय में अत्यधिक उन्नति की है । / मैं आपके पैसे दो-चार दिन में लौटा दूँगा । MODIFIES NOUN:मात्रा समय ONTOLOGY:मात्रासूचक (Quantitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:थोड़ा थोड़ा-सा जरा ज़रा अल्प न्यून तनि तनिक कमतर कुछ लेश आंशिक दो-चार दो-एक एक-दो एक-आध अनति अप्रचुर अबहु ऊन तोष अभूयिष्ट अभूरि कतिपय बारीक बारीक़ अलप गाध अलीक मनाक मनाग ईषत् ईषत ईषद् ईषद इखदWordnet:asmকম bdखम benকম gujકમ kasکم kokउणें malകുറച്ച് marकमी mniꯑꯇꯦꯟꯕ nepकम्ती oriଅଳ୍ପ tamகுறைந்த telకొద్దిదైన urdکم , تھوڑا , ذراسا , قلیل , خفیف , قدری , کچھ adverb मात्रा या संख्या में कम Ex. आज-कल चवन्नी, अठन्नी के सिक्के कम दिखते हैं । MODIFIES VERB:तपेदिक होना ONTOLOGY:() ➜ क्रिया विशेषण (Adverb) SYNONYM:थोड़ा अल्प कमतरWordnet:bdएसेलʼ gujઓછું kokउणें panਘੱਟ urdکم , تھوڑا , اقلیت میں See : मंदा कम A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Less, wanting, short of. Used as per Ex. आण्याकम रूपया, शेराकम मण. कम Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Less, wanting, short of. कम मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. अल्प , उणे , कमी . थोडे . कम महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. ( परीट ) भट्टीचें पाणी , खारें पाणी .' ' कमांत कपडे भिजवा . ' ' परटाकडुन कम घेऊन या .'वि. १ अल्प ; थोडें , आपल्यास शिबेदीं कम पडे म्हणोन लिहिलें तें कळलें '- रा . ६ . २२९ . २ उणा ; कमीं ; उणीव असलेलें . उ० ' आण्याकम रुपया ; शेर कम मण '. ( फा . कम )क्रि.वि. कमींत कमी . ' कस्त्रेकम हजार फिंरंगी उतरले आहेत ' - चिरा १ . ( अर . कस्त्र + कम )०अक्कल स्त्री. अल्पबुद्धी ; कमी समजूत ( फा . कम + अक्ल ) ०अक्कल - स्त्री . अल्पबुद्धी ; कमी समजूतीचा ; मंदमति .०असल अस्सल - वि . १ हलका ; कमी योग्यतेचा . २ अनौरस ; दासीपुत्र अकुलीन . कमसल पहा . ' मी कमअस्सल नाहीं .' - चंद्रग्र . ८ . ' जो कम अस्सल असेल तोच दगलबाजी करतो .०इज्जत स्त्री. अप्रतिष्ठा . ' अमा गैरहिसाबी जाजती सोसुन कमइजातीनें व गैरमेहेरबानीनें पेशजी ही खिद्मत केली नाहीं व पुढेहीं न करूं . ' इस ६७ . ( फा .)०कस वि. कमी कसदार ; कमी दर्जाची ( जमीन ). ( क्रि०होणें ). - शे . ८ . १४५ .०कसर वि. जवळजवळ ; सुमारें थोडें कमी असलेलें कमींतकमीं ' मशारनिलेस जाऊन कमकसर एक साल गुजरलें .' - रा १० . १६४ . '... फुलें त्यांजवर उधळतात तेव्हा कमकसर जमिनीवर घोट्याइतका तुळशीफुलांचा थर ... पडलेला असतो . ' तीप्र ११७ . ( फा . कम् + अर . कसर = न्य़ुन )०कायदा पु. १ कायदा , शिस्त सम्यपणा , शिष्टाचार याची उणीव ; सभ्यपणाची रीत , वळण , शिस्त इत्यादीमधील सदोषता , सैलपणा , ढिलाई ; बेकायदा - शिस्त वर्तन . ' कमवेतन रहावें . पण कमकायदा राहूं नये .' म्यां त्याचें घरीं कमकायदा पाहिला म्हणुन जाणें सोडलें .' २ दोष ; उणीव ; पद्धतशीर नसणें ; योग्य वहिवाटी - प्राणीणापेक्षां कमी असणें . ( क्रि०करणे ) ( फा . कम् + अर . कायदा )०कुवत वि. दुबळा ; अशक्त ; हलका ; कमजोर ; निर्बळ ; अर्धु ; पंगु . ' महाराष्ट्रीय मेंदु इतका कमकुवत झाला काय ?' - नारुकु ३ . १६ . ( फा . कम् + कुवत )०जबाद वि. कमी अधिक ; कमी किंवा जास्त . - पु . कमीपणा किंवा आधिक्य ; उणाई किंवा फाजीलपणा ; उणीव किंवा चढ . - वाड . समा . २ . २५८ . ( फा . कम् + झियाद् )०जात वि. हलक्या जातीचा ; हीन कुळांतील ; लेकवळा ; कमसल . ( फा . कम् + झात् )०जादा वि. कमी अधिक .' कमजादा होईल त्याप्रमाणें करार करून घेऊन लेहून पाठवितो .' - खरे १ . ४३८ . ( फा . कम् + झियाद )०जास्त स्ती - वि . कमीजास्ती ; थोडें किंवा अधिक , अधिकउणें . ( फा . कम् + झियाद ) - नस्त्री . उणीव किंवा चढ . कमतरता किंवा आधिक्य०जोर वि. दुर्बळ , अशक्त . कमकुवत पहा . ( फा . कम् + झोर ) ०तर - स्त्री . १ कर्तव्य करण्यास चुकणें ; कर्तव्य टाळणें ; साधारण चूक ; दोष . ( क्रि० होणें - पडणें ). ( फा . कम + तर् )- वि . १ उणें ; कमी असलेलें अल्पतर . २ क्षुद्र ; निःसत्व . ' पातशाही कमतर पडली असें समजुत राजियानें विजापुरचें किल्ले तळ कोंकणांत होते ते सर्व घेरलें .' - सभासद २० . २१ .०तरपणा वि. कमीपणा . - गलिवृ ३ . २४ .०तरीन वि. १ ( लेखन - पत्रव्यवहारांत रूढ ) कमी योग्यतेचा ; कमी प्रतीचा ; हलक्या दर्जाचा ; अतिक्षुल्लक . ( लेखक स्वतःविषयीं हा शब्द सौजन्यानें योजतो .)' बंद कमतरीन ' - रा १५ . ९९ . २ कमींत कमी . ' सिंबंदीचे कम - तरीन पन्नास साठ लक्ष देणें आहे .' - रा १२ . ' सिंबदीचे कम - तरीन पन्नास साठ लक्ष देणें आहे .' - रा . १२ . ८७ . ( फा . कम् + तरीन )०तोल वि. १ वजनांत कमी असलेला . २ ( ल ) कमी दर्जाचा , हलका कमी योग्यतेचा . ( फा . कम + सं . तुल )०दर पु. कमी झालेला भाव किंवा दर ( विशेपत ; सार्याचा ). ( फा . कम + दर )०दरी वि. ज्याचा भाव कमी झाला असा ( विशेषत ; सारा ).०दस्त पु. कमी कर किंवा सारा . ( फा . कम् + दस्त = हात )०दस्ती पु. कमी कर किंवा कमी झाला अशी , जीवरील कर कमी आहे अशी ( जमीन वगैरे ).०नशीब न. दुदैव . ( फा . कम् + नसीब् ) ०नाशिबी - वि . दुदैर्वी ; दैवहीन .०पेश ष ) बेश - कंपेश पहा . ' बक्त - बखत - वि . १ दुदैवी , कमी नशीबाचा ; दैवहीन . २ लुच्चा ; लबाड ; दुष्ट . ' या कमबख्त मनुष्यास माझ्या डोक्यासमोरुन दूर करा .' - गुलबकावली . ( फा . कम् + बख्त् )( ष ) बेश - कंपेश पहा . ' बक्त - बखत - वि . १ दुदैवी , कमी नशीबाचा ; दैवहीन . २ लुच्चा ; लबाड ; दुष्ट . ' या कमबख्त मनुष्यास माझ्या डोक्यासमोरुन दूर करा .' - गुलबकावली . ( फा . कम् + बख्त् )०बक्खती स्त्री. १ दुदैवीपगा . २ संकट ; आपत्ति ; मार खाण्याचा प्रसंग ; शिक्षा घडण्याची शक्यता . कंबक्ती पहा . ( क्रि० येणें , भरणें ) ( फा . कम् + बख्त )०लावणें न. १ ( कों .) आगरांत दर बिघा माड , पोकळी अमुक असाव्या असा शिरस्ता असतां त्याहून कमी लागण करणें ( याच्या उलट भर लावणें ). २ कमी लागणीमुळें कमी केलेला सारा . ( फा . कम् + लावणें ). कम मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कम खाना गम खाना, तो टिके जेलखानाही म्हण कारागृहांत रूढ आहे. कैदखान्यात कमी आहार घेण्याचा व गमखाण्याचा सराव असला तरच कैदी माणूस, जेलखान्यात टिकू शकेल. कम नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali Rate this meaning Thank you! 👍 See : अलिकति, मन्द, मन्द कम Shabda-Sagara | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 कम(उ)कमु r. 1st cl. (कामयति) To desire: this root is irregular. Related Words कम से कम कम होना कम कम करना कम-खर्ची कम गर्नु कम पार्नु कम लावणें कम-समझ कम समय कम हुनु कम होता हुआ कम्ती अल्पिष्ठ बहुत कम अल्प least कमी খুব কম করে ଅତିଅଳ୍ପ ਮਾੜਾ ਜਿਹਾ மிகக்குறைவான కొంతలోకొంత ಅತೀ ಕಡಿಮೆ വളരെ കുറഞ്ഞ کم કમ కొద్దిదైన चंदन म्हणतो सहाणे बाई कम जाती, तुझ्यासंगे झाली देहाची माती decreasing کَم گَژھُن कमी होणे खम কম হোৱা ह्रस् କମ୍ ହେବା క్షీణించు उणें जावप उण्यांत उणें কম হওয়া ਘੱਟ ਹੋਣਾ ઓછામાં ઓછું मरदका कान और औरतका थान, जितना दबावे उतनाहि सीत कम लगता है idiotic imbecilic deduct उणावणे एसेल जा କମ୍ହେବା subtract తగ్గిపోవు decrease কম ઘટવું ಕಡಿಮೆಯಾಗು کم گَژُھن उणें ଅଳ୍ପ thrift parsimoniousness parsimony penny-pinching குறைந்த இழ കുറച്ച് കുറയുക diminish কমি অহা ਘੱਟ reef some ಸ್ವಲ್ಪ imbecile lessen wee क्षि खमाय घट्नु take-off குறை little fall atleast low key low profitability अभूयिष्ट इखद ईषद एक-आध दो-एक दो-चार तनि under consumption poor off take bargain price कमी आना थोड़ा has been reduced high performance-low cost low interest margin Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP