Dictionaries | References क कट्यार Script: Devanagari See also: कटार Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कट्यार कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | noun चडशें एका वेंताचें दोनूय वटेन घार आशिल्लें हत्यार Ex. पाकीट मारप्यान प्रवाश्याचेर कट्यारीन हल्लो केलो HYPONYMY:कट्यार ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:खंजीरWordnet:asmডেগাৰ bdदेगार benছুড়ি gujકટાર hinकटार kanಕಠಾರಿ kasکھنٛجَر چُھرۍ malകഠാര marकट्यार mniꯊꯥꯡ oriକୃପାଣ panਛੁਰਾ sanछुरिका tamகுத்துவாள் telకత్తి urdکٹار , خنجر noun ल्हान कट्यारी Ex. लुटमार्यान कट्यारेन यात्र्यांचेर वार केल्लो ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:gujકટારી hinकटारी kasکَٹار malചെറിയ കഠാര marकटारी oriକଟୁରୀ panਕਟਾਰੀ sanकर्तृका tamகுத்துவாள் telచిన్నబాకు urdکٹاری , سوجڑی , ایلی Rate this meaning Thank you! 👍 कट्यार A dictionary, Marathi and English | Marathi English | | A dagger or poniard. Rate this meaning Thank you! 👍 कट्यार Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f A dagger or poniard. Rate this meaning Thank you! 👍 कट्यार मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun एक हात लांबीचे दोन्ही बाजूला धार व पुढे चिंचोके टोक असलेले एक हत्यार Ex. काश्मिरमधील लोक स्वसंरक्षणासाठी कट्यार बाळगतात HYPONYMY:कटारी ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:कृपाण खंजीरWordnet:asmডেগাৰ bdदेगार benছুড়ি gujકટાર hinकटार kanಕಠಾರಿ kasکھنٛجَر چُھرۍ kokकट्यार malകഠാര mniꯊꯥꯡ oriକୃପାଣ panਛੁਰਾ sanछुरिका tamகுத்துவாள் telకత్తి urdکٹار , خنجر Rate this meaning Thank you! 👍 कट्यार महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | कटार - ट्यार पहा . ' फरस मुरज माडू कट्यार ' - नव १२ . १७० . स्त्री. १ सरळ व एक हात लांबींचें दोन्ही बाजूला धार व पुढें चिंचोळें टोंक असलेलें , पोटांत खुपसण्याचें एक हत्यार , हें कमरेला खोंवतात . ' तरी वायांचि कां बांधावीं कटारें। ' - ज्ञ ४ . २३३ . ' कढती माजींच्या कटारा । उभयांच्या कापिती शिरा । ' - कथा ३ . १० . १५० . २ कापडावर कट्यारीसारखी काढलेली वेलबुट्टी . ३ ( ल .) दहशत ; भीति ; धास्ती ; अंतर्यामीं होणारें दुःख ; आधि ; मानसिक यातना ; मनाला सतत बोंचणारें दुःख . ' इंग्रजांचे उरावर कट्यार राहील .' - पया २५६ . ४ अधिकाराचें एक चिन्हं ; स्वराज्यांत मोठ्या अधिकाराची वस्त्रे द्तांना शिक्केकठ्य़ार सरकाराकडुन मिळत असे . ' शिक्के दउत पत कटार दुसरी करा . ' - ऐपो ३०५ . ( सं . कट्टार ; दे . कटार कट्टारी ; हिं . गु . कटार ; सिं . कटारो )०जिवाला - लागणें - अतिशय दुःख काढणें ; मनाला अतिशय काळजी लागण ; कट्यारीप्रमाणें दुःख चिंता बोचत राहाणें .असणें - लागणें - अतिशय दुःख काढणें ; मनाला अतिशय काळजी लागण ; कट्यारीप्रमाणें दुःख चिंता बोचत राहाणें .०उराचर जिवावर टाकणें -( कर्ज , अपरिहार्य कर्तव्य , वाइटाची भीति , जबाबदारी इ० च्या ) कचाट्यांत सांपडणे ; नेहमी आगामीं संकटाच्या काळजींत असणें . ' इंग्रजीचे उरावर क० राहील .' - पया २५६ .०लावणें टोंचून बोलणें ; निंदा करणें .०आरी स्त्री. ( चांभार ) काट्याची आरी , हिनें सुईशिवाय खालींवर दोरा आणतां येतो .०काठां पु. ( कापडाचा ) कट्यारीप्रमाणें काढलेला कांठ .०वाह हा - वि . कट्यारवाला ; कट्यार बाळगणार ( शिपाई ). ' वाहाणी लाविती कटारवाहें . - उषा १११० Rate this meaning Thank you! 👍 कट्यार मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | कट्यार उरावर-जीवावर टाकणें-टांगणें-धरणें-राहणें नेहमी येणार्या संकटाच्या काळजीत सापडणें डोक्यावर तरवार टांगलेली असणें अडचणीत सापडलेले असणें. ‘इंग्रजांचे उरावर कट्यार राहील.’ -पया २५६. Related Words कट्यार कटार dagger कट्यार लावणें कट्यार जिवाला असणें कट्यार जिवाला लागणें کھنٛجَر چُھرۍ छुरिका देगार કટાર ছুড়ি ডেগাৰ କୃପାଣ കഠാര குத்துவாள் ਛੁਰਾ sticker छुरी ಕಠಾರಿ కత్తి double dagger खंजीर कटारिका किराची चिलखता वीण पेटकटारी खंजर रोमटणे रोंबटणे अडहतेर अडहत्यार दुधारी निमचा कृपाण कटारी खंजरी ताडा बिचवा तरवार तलवार भिडणें હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP