Dictionaries | References उ उशापायतीं असणें Script: Devanagari See also: उशापायतीं उभा राहणें , उशापायतीं बसणें , उशापायतीं लागणें Meaning Related Words उशापायतीं असणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 १. नेहमी जवळ असणेंसन्निध असणें. ‘त्यांचे मनसबे दौडावे, वेत्यास पडावे, तमाशे पहावे, असे जन जे आहेत ते उशापायथ्यास लागून आहेत.’ -ऐटि १.१३. २. संरक्षण करणेंमदत करणेंसाहाय्य करणेंसेवा करणें. ३. त्रास देणेंउपद्रव देणेंआड येणेंमध्ये लुडबुड करणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP