Dictionaries | References

आलम

   
Script: Devanagari
See also:  आलमदुनया

आलम     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : अवस्था, संसार, जनसमूह, खेल

आलम     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
of a multitude.

आलम     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  The world; people.

आलम     

अलम पहा .
जग ; लोक . रघुनाथराव बिरादर असतां त्याणीं दगा केला ; आलमशिवाय ( दुनियेविरहीत ) हे गोष्ट त्यांजकडून अमलांत आली - ख ७ . ३५६६ . संपूर्ण आलमांत जालें कीं ... यांची दोस्ती होऊन टोपीकरास सजा करावी ऐसा नक्षा अला हा लौकिक . - रा १९ . ९२ .
काळ ; स्थिति ; अंमल . कराराप्रमाणें फडचे करावे , यास दिरंग लावून तफावत होणें दोस्तीचे आलमांत दुरुस्त नाहीं . - रा ५ . ३४ . [ अर . आलम = जग ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP