Dictionaries | References आ आप्पा Script: Devanagari See also: आपा Meaning Related Words आप्पा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 रव्याच्या तळून केलेल्या गोड वड्या किंवा गोळे . - गृशि ३९० . पु. आपा पहा . हें टोपण नांव ( बहुमानार्थी ) आजच्या प्रमाणें मागच्या काळांतहि आढळतें . चिमाजी बल्लाळ पेशवे ( - पया ८५ ), चिमणराव सांगलीकर ( - पया ४३ ), जयाजी शिंदे ( - पया ३२० ) वगैरेंना आप्पा संबोधीत .वडील माणसांना , किंवा लहानास प्रेमानें हाक मारतांना योजावयाचा संबोधनार्थी शब्द ; टोपण नांव . आप्पा ; आप्पासाहेब .एखाद्या नांवाच्यापुढें लावतात . जसें - गोविंदपंतआपा ; गणुआपा . म्ह० सोनार शिंपी कुळकरणी आपा , तिघांची संगत नकोरे बापा .( कर . ) जार ; ठोल्या ; यजमान . ती बाई आपा ठेवून बसली आहे . [ सं . आप्त ; प्रा . अप्प ; का . अप्पा = पिता ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP