Dictionaries | References अ अनागोंदी Script: Devanagari See also: अनीगोंदी Meaning Related Words अनागोंदी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Applied variously, as अ0 कारखाना-कारभार-खर्च-बक्षीस-बोलणें &c. Disorderly business or proceedings; vast and foolish expenditures; lavish largesses or presents; wild, extravagant speech &c. 2 अ0 चें राज्य n A term for any very confused and disorderly business or proceeding. अ0 चा राजा m A term for a soft fellow ready to give whatever is asked from him. The word is sometimes written अनिगोंदी. अनागोंदी मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. अव्यवस्थित , गबाळ , गोंधळी . अनागोंदी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 adjective ताळतंत्र नसलेला Ex. कार्यकर्त्यांच्या अनागोंदी कारभारामुळे लोकांचा संस्थेवरचा विश्वास उडाला. See : अव्यवस्था अनागोंदी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. कर्नाटकांतील विजयानगर साम्राज्याचें प्राचीन राजधानीचें एक शहर .०कारखाना कारभार जमाखर्च बक्षिस बोलणें - खोटा , अव्यवस्थित गोंधळी , पोकळ , रिकामा , कारभार - जमाखर्च , इ० . ( विजयानगर साम्राज्य नष्ट झाल्यानंतरचा कोणी एक राजा आपलें वैभव दाखविण्यासाठीं पृथ्वीवरील सर्व देशांचा भपकेदार जमाखर्च आपला म्हणून मांडीत असे ; म्हणजे त्यांच्या सर्व उत्पन्नाच्या मोठमोठ्या रकमा जमेच्या बाजूस मांडून तेवढ्याच रकमा पुन्हा खर्चाच्या बाजूस मांडीत असे . यावरुन वाक्यप्रचार ). [ का . अने = हत्ती + गुंदी - गोंदी = गल्ली ]. चा राजा - पु . मागितलेली वस्तु विचार न करतां देणारा ; भोळा सांब ; गबाळी . म्ह० सर्वच अनागोंदी ; सगळा अ० कारभार = जिकडे तिकडे सर्व अव्यवस्थित अशा अर्थांनेहि वापरतात . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP