Dictionaries | References

केरवळ्या

   
Script: Devanagari
See also:  केरवळ्या कोणाच्या

केरवळ्या     

पुअव . एक खाद्य ; कोणफळ सोलुन व उकळून त्यांत मीठ घालून वाटुण त्यांच्या लाट्यांत खोबर्‍याचा कीस , भूईमुगाचें दाणे यांचें पुराण भरुन तळून काढतात . - गृशि १ . ४७५ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP