-
स्त्री. १ मनाची प्रवृत्ति ; स्वभाव ; प्रकृति . ( परंतु कडकपणा , तिरसटपणा , तलखपणा , जहालपणा , रागीटपणा इ० नीं युक्त या गर्भित अर्थाने प्रायः उपयोग . जसे - त्याची तासीर काय कठीण हो ? २ ( एखादे काम करण्याची एखाद्याची ) विशिष्ट पद्धत ; सरणी ; तर्हा ; मोड . ३ बंदुका ; तोफा इ० चा भडिमार ; फैर ; ( विरु . ) ताशेरा . ताशेरा अर्थ २ पहा . ( क्रि० झडणे ; झाडणे ).
-
ना. प्रकृती , प्रवृती , स्वभाव ;
-
ना. तर्हा , विशिष्ट पद्धत , शैली , सरणी .
-
A volley of firearms. v झाड, झड.
Site Search
Input language: