-
Shillishalli-ing, dawdling, dillydally-ing. 2 Equivocal or vague speech. 3 Picking and messing; eating squeamishly or nicely. 4 Used as adj & ad Hesitating, fluctuating, faltering--person, speech, conduct: also equivocal, indeterminate, unmeaning--speech. 5 Weak, feeble, infirm, incapable;--esp. of things animate.
-
स्त्री. १ टंगळमंगळ ; टाळाटाळी ; कांकू ; घुटमळणें ; मागें मागें घेणें . २ मोघम , दुटप्पी भाषण . ३ चोखंदळपणा ( जेवणांतील ); जेवतांना चार करणें . - वि . १ कांकूं करणारा ; गुळमुळींत ( माणुस , भाषण , वर्तन इ० ) २ अर्थी ; मोघम ; निरर्थक ( भाषण ). ३ अशक्त ; दुबळा ; लुळा ( प्राणी ). ( ध्व . मंग ( मग ) द्वि .?)
Site Search
Input language: