Dictionaries | References

दडा

Script: Devanagari

दडा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
2 Confidence, conviction, assurance. 3 Lying in ambush or concealment, lurking. v मार. Also a troop or band in ambushment.

दडा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A plug, stoppage. Lurking. Confidence, conviction, assurance.

दडा     

 पु. १ बूच ; नाक , कान इ० च्या छिद्रांत बसलेला प्रतिबंधक मळ ; दट्ट्या ( ल . ) अडथळा , अवष्टंभ . २ विश्वास ; भरोंसा ; खात्री ; आश्वासन . ३ लपून , छपून बसणे ; लपून बसण्याची जागा ; दडण . याचा दडा हुजूर राहील . - वाडबाबा १७८ . ( क्रि० मारणे ). ४ छपून बसलेली सैन्याची टोळी . ५ ( छपून दरोडा घालणारा ) पेंढारी - शास्त्रीको ६ चेंडू . [ दडणे ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP