-
स्त्री. झिंबड ३ पहा . दररोज रात्रीं , दिवसांस्वामींच्या भोंवती ज्ञानेच्छु मंडळीची सारखी झिम्मड . - नि ३४१ . [ झुंबड ]
-
ना. खेचाखेच , गर्दी , जमाव , झिंबड , झुंड , झुंबड , तोबा गर्दी , दाटी , दाटीवाटी , भाऊगर्दी , भीड , हुल्लड .
Site Search
Input language: