m

maceration

 न. मृदुलन
 न. Bot., Zool. कर्शन
भिजवण
विमज्जन, भिजवण
पाण्यात भिजवुन किंवा रासायनिक द्रव्यांचा संस्कार करून वस्तुला मऊपणा आणण्याची प्रक्रिया, ह्यापासून अर्क काढणे, आंबवणे इत्यादी प्रक्रिया पुढे चालू ठेवता येतात.
 न. मृदूलन
 न. मृदुलन
मसृणीकरण, मृदुलन
मृदुकरण

Related Words

maceration   
: Folder : Page : Word/Phrase : Person