-
प्रतान, ताणा
-
तणावा, बारीक दोऱ्याप्रमाणे, आधाराला गुंडाळून धरण्यास उपयुक्त, असा संवेदी अवयव किंवा तशा अवयवात रुपांतर झालेला दुसरा प्रमुख अवयव (खोड, पान, उपपर्ण, फुलोऱ्याचा अक्ष इ.)
-
उदा. द्राक्षवेल, मोरवेल, वाटाणा, कळलावी, ँटिगेनॉन, भोपळा इ.
-
tendril
Site Search
Input language: