Dictionaries | References

हेट

   
Script: Devanagari

हेट

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   , towards the south. The word is especially used with respect to country; and, with further speciality, to the country southwards of the Sáwitrí river. Ex. यंदा हेटप्रांत चांगला पिकला.

हेट

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 ad   down; down (the coast), towards the south.

हेट

  स्त्री. ( नाविक ) दक्षिणदिशा ; ठम ( हेटकरी ). - वि . खालचा दक्षिणेकडील ; तळकोंकणचा . - क्रिवि . १ खालीं ; खालच्या प्रांतांत , प्रदेशीं , भागीं . २ किनार्‍याच्या दक्षिणेस ; दक्षिण दिशेकडे ; विशेषतः कोंकणांतील सावित्री नदीच्या दक्षिणेकडे . यंदा हेटप्रांत चांगला पिकला . [ सं . अधस्थ ; देप्रा . हेठ्ठ ; गु . हेठ ]
०करी  पु. १ दक्षिणेकडील ( हेटाप्रांतांतील ) रहिवासी . २ तिकडील बरकंदाज शिपायी .
०चा  पु. दक्षिणेकडील वारा .
वारा  पु. दक्षिणेकडील वारा .
०बाहेरचा  पु. नैऋत्येकडील वारा . हेटणें - अक्रि . ( कु .) तुफानी वारा सुटणें .
वारा  पु. नैऋत्येकडील वारा . हेटणें - अक्रि . ( कु .) तुफानी वारा सुटणें .

हेट

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 
   see : टोप

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP