Dictionaries | References

अवंदां

   
Script: Devanagari

अवंदां     

क्रि.वि.  
  1. ( कुण . )  यंदा ; चालू सालीं ; औंदा . 
  2. सध्यां ; सांप्रतकाळीं .
    अवंदाचां काळीं । मोटकी राणीव सांसीनिली । - शिशु ४८१ .
    दाविले दु : खाचे दिवस , वृथा गेले नवस , सख्यारे अवंदा । - प्रला १७८ .  
  3. ( हेट . ) अवनु पहा . 
  4. [ फा . कुण . आयन्दा = पुढें , भविष्यकाळीं . तुल० सं . आयात + दा , किंवा अद्य ] 

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP