Dictionaries | References ह हरोली Script: Devanagari See also: हरोल , हरोळ Meaning Related Words हरोली महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ हरवल पहा . सैन्याची आघाडी बिनी . जाधवराव पुढें हरोलीस आले . - पेद १ . २२ . २ ( ल . ) पुढारी माणूस ; नायक . तुम्ही या मनसबियास हरोल होऊन मनसुबा सिध्दीस जाय तें करणें . - वाडशाछ ३० ; - पेद १ . २२ . [ फा . हरावुल् ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP