Dictionaries | References ह हरीक Script: Devanagari See also: हरिक , हरिख , हरीख Meaning Related Words हरीक A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 harīka m A grain, Paspalum frumentaceum.Joy, delight, gladness. हरीक महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. कोदु नांवाचें हलकें , नाचणी सारखें धान्य . याच्या ४ जाती आहेत . भात , पेज इ० करतात ; आकार राईसारखा , व रंग पिवळा असतो . - वगु ६ . २५ . हरिकाचें जातें , हरकाचें जातें - न . हरीक दळण्यासाठीं एक विशिष्ट प्रकारचें केलेलें मातीचें जातें . पु. आनंद ; हर्ष ; उल्हास . [ सं . हर्ष ; प्रा . हरिस ; हिं . हरिस ] हरिखणें , हरिखावणें , हरिखेजणें - अक्रि . आनंद होणें , पावणें . जो आत्मलाभासारिखें । गोमटें कांहीचि न देखें । म्हणोनि भोगविशेखें । हरिखेजे ना । - ज्ञा ३ . ७५९ ; १८ . २३३ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP