Dictionaries | References व वोळंबा Script: Devanagari See also: वोळिंबा Meaning Related Words वोळंबा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. वारुळ करणारी मुंगी , किडा ; वाळवी . वाळिंबा . - ज्ञा ८ . ८९ . वोळंबा घर करी सायासें । त्यामाजी सर्प राहे सावकाशें । - एभा ९ . १७६ . आजि इंगळासी वोळंबे निश्चिती । लागले ऐसें वाटतें । - कथासा २५ . १४६ . ओळंबा पहा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP