Dictionaries | References व वैताग Script: Devanagari Meaning Related Words वैताग A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . v घे, ये. वैताग Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Disgust, vexation. वैतागणेंv i Conceive anger and disgust at. वैताग मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. उदासीनता , उद्वेग , कंटाळा , त्यागबुद्धी . विरक्ती , वीट . वैताग मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun संतापासह येणारी एखाद्या गोष्टीपासून नकोसे वाटण्याची भावना Ex. या कामाचा मला वैताग आला आहे. वैताग महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. संताप , तिरस्कार यापासून वाटणारी विरक्ति ; उद्वेग ; वीट ; त्यागबुध्दि ( जग , जगांतील गोष्टी याविषयी ). ( क्रि० घेणे ; येणें ). [ सं . वै + त्याग ] वैतागणें - अक्रि . १ तिटकारा वाटणे ; त्रासून जाणें . २ रागानें निर्भत्सना करून संबंध सोडण्याच्या गोष्टी बोलणे . वैतागून जाणें असा प्रयोग येतो . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP