ज्यावर बल्ब इत्यादी लावला आहे असा बाहेरचा खांब इत्यादी
Ex. ते दोघे रस्त्याच्या कडेला असलेल्या विजेच्या खांबाखाली उभे राहून बोलत आहेत.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
SYNONYM:
दिव्याचे खांब लॅम्पपोस्ट
Wordnet:
benআলোর খুঁটি
gujદીપ સ્તંભ
hinबिजली का खंभा
kanಲೈಟ್ ಕಂಬ ಬೀದಿ ದೀಪ
kasلیمپ پوسٹہٕ
kokदीप स्तंभ
malപോസ്റ്റ്
oriବତୀଖୁଣ୍ଟ
sanदीपस्तम्भः
urdلیمپ پوسٹ