Dictionaries | References

विख

   
Script: Devanagari

विख

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   poison. Pr. विख घेवतें भीख घेवत नाहीं.

विख

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   (vulgar for विष.) poison.

विख

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   see : विष

विख

  न. विष ; जहर . बुडालें सोहळयाचें सुख । हरिखीं विख कालविलें । - एरुस्व १२ . ७ . - ज्ञा ९ . १४२ . - अमृ ५ . १ . [ सं . विष ; पं . विह , विस ; सिं . विहु - खु ] म्ह० विख घेववतें भीख घेववत्ग नाहीं . विखणें - न . विषार ; विष . - ख्रिपु . सामाशब्द - विखमोगरा , विखमोगरी - पुस्त्री . एक फुलवेल ; मोगरीची , जाईची एक जात ; रानमोगरा . विखर - वि . विषारी . - शर .
०वणी  न. १ विषाचें पाणी . २ ( ल . ) पावसाळयांतील अगदीं पहिली वृष्टि . हिनें पिकांची खराबी होते ; तेव्हां हिच्यानंतर लगेच दुसरी चांगली वृष्टि पाहिजे असते . [ विख = पाणी ] विखार - पु . १ विषांश ; विषारी गुण , ( विषारी पदार्थाचा , सापाचा , औषधीचा ). रावणासी झोंबला विखार । २ विषाचा विकार ; उपद्रव ; विषबाधा . ( क्रि० होणें ). ३ ( काव्य ) साप ; सर्प . एरपीडेविषयीं तत्परजैसे विंचू आणि विखार । - दा ५ . ३ . ९१ ; - ज्ञा ९ . १४८ . ४ विषारी पदार्थ ; विषासारखा पदार्थ . चंदन आगरु नाना उपचारगमती विखार हरिवीण । - ब १६० . [ सं . विषार ] विखारणें - अक्रि . विष चढणें ; विषबाधेनें युक्त होणें . [ विखार ] विखारा , विखारी - वि . विषारी ( प्राणी , वनस्पति , औषध ). [ विखार ] विखारूं - न . साप ; विखार पहा . विखारूं काळिआ जिंतीला । - दाव ५२ . विखाहार - पु . साप . - ख्रिपु . विखार पहा . विख्ख - न . १ विष ; विख . २ अतिशय कडू पदार्थ . ह्याअर्थी कडू शब्दासह येतो . हें औषध कडू कडू विख्ख आहे . [ विख ]

विख

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
विख  mfn. mfn. (prob.वि-ख, also विखु and विख्र), noseless, [L.]

विख

Shabda-Sagara | Sanskrit  English |   | 
विख  mfn.  (-खः-खा-खं) noseless; also विखु.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP